VNIT Nagpur Recruitment 2023 :- Visvesvaraya National Institute of Technology, Nagpur has announced the recruitment. Applications are invited from interested candidates for the post of ‘Multi-skilled-Workshop Associate’. Interested candidates have to submit their applications through offline mode and the last date for submission of offline application is 18 February 2023. Selection of candidates will be done through interview.
VNIT Nagpur Recruitment 2023 :- विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था, नागपूर येथे भरती जाहीर करण्यात आलीय. ‘बहुकुशल-कार्यशाळा सहयोगी’ या पदासाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज ऑफलाईन पद्धतीने दाखल करायचे असून, ऑफलाईन अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख १८ फेब्रुवारी २०२३ आहे. उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे पार पडेल.
VNIT Nagpur Recruitment 2023 विषयी संपूर्ण माहिती
VNIT Nagpur Recruitment 2023 पदाचे नाव, एकूण पदाची संख्या
पद क्रमांक
पदाचे नाव
पदाची संख्या
01.
बहुकुशल-कार्यशाळा सहयोगी
04
एकूण जागा
04
VNIT Nagpur Recruitment 2023 शैक्षणिक पात्रता
उमेदवार डिप्लोमा / आयटीआय / पदवी. उत्तीर्ण असावा. किमान 4-10 वर्षांचा अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य असेल.