UPSC Recruitment 2023 :- Recruitment has been announced for a total of 577 posts under the ( UPSC Recruitment 2023 ) Central Public Service Union Commission for Graduate Candidates. Applications are invited from interested candidates for a total of 577 posts of ‘Executive Officer / Accounts Officer, Assistant Provident Fund Commissioner’. Interested candidates have to submit their applications through online mode. Last date to submit online application is 17th March 2023.
UPSC Recruitment 2023 :- पदवी उत्तीर्ण उमेदवारांसाठी ( UPSC Recruitment 2023 ) केंद्रिय लोकसेवा संघ आयोगा अंतर्गत एकूण ५७७ जागांसाठी भरती जाहीर करण्यात आलीय. ‘अंमलबजावणी अधिकारी / लेखा अधिकारी, सहाय्यक भविष्य निर्वाह निधी आयुक्त’ या पदांच्या एकूण ५७७ जागांसाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने दाखल करायचे आहेत. ऑनलाईन अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख १७ मार्च २०२३ आहे.
UPSC Recruitment 2023 विषयी संपूर्ण माहिती
UPSC Recruitment 2023 पदाचे नाव, एकूण पदाची संख्या
पद क्रमांक
पदाचे नाव
पदाची संख्या
01.
अंमलबजावणी अधिकारी / लेखा अधिकारी
418
02.
सहाय्यक भविष्य निर्वाह निधी आयुक्त
159
एकूण जागा
577
UPSC Recruitment 2023 शैक्षणिक पात्रता
उमेदवार पदवीधर असावा.
UPSC Recruitment 2023 वयाची अट
अंमलबजावणी अधिकारी / लेखा अधिकारी
उमेदवाराचे वय ३० वर्षांपर्यंत असावे.
सहाय्यक भविष्य निर्वाह निधी आयुक्त
उमेदवाराचे वय ३५ वर्षांपर्यंत असावे.
UPSC Recruitment 2023 वेतन
केंद्रिय लोकसेवा संघ आयोग प्रशासनाच्या नियमानुसार उमेदवारांना वेतन मिळेल.
UPSC Recruitment 2023 अर्ज दाखल करण्याची पद्धत
उमेदवारांनी आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने दाखल करावे.
UPSC Recruitment 2023 ऑनलाईन अर्ज दाखल करण्याचा पत्ता