UPSC CMS Recruitment 2023 :- Combined Medical Services Examination under UPSC has been announced. Applications are invited from interested candidates for the post of ‘Junior Scale Posts in Central Health Services, Assistant Divisional Medical Officer in Railways, General Duty Medical Officer in New Delhi Municipal Council, General Duty Medical Grade II in East, North, South Delhi Municipal Corporation’ under Joint Medical Services Examination. Interested candidates have to submit their applications through online mode, the last date for submission of online application is 09 May 2023.
UPSC CMS Recruitment 2023 :- UPSC अंतर्गत संयुक्त वैद्यकीय सेवा परीक्षा जाहीर करण्यात आलीय. संयुक्त वैद्यकीय सेवा परीक्षा अंतर्गत ‘ केंद्रीय आरोग्य सेवांमध्ये कनिष्ठ स्केल पोस्ट, रेल्वेमध्ये सहाय्यक विभागीय वैद्यकीय अधिकारी, नवी दिल्ली नगरपरिषदेतील जनरल ड्यूटी वैद्यकीय अधिकारी, पूर्व, उत्तर, दक्षिण दिल्ली महानगरपालिका मधील जनरल ड्यूटी मेडिकल ग्रेड II’ या पदाच्या एकूण १२६१ जागांसाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने दाखल करायचे असून, ऑनलाईन अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख ०९ मे २०२३ आहे.
UPSC CMS Recruitment 2023 विषयी संपूर्ण माहिती
UPSC CMS Recruitment 2023 पदाचे नाव, एकूण पदाची संख्या
संयुक्त वैद्यकीय सेवा परीक्षा अंतर्गत २०२३
पद क्रमांक
पदाचे नाव
पदाची संख्या
01.
केंद्रीय आरोग्य सेवांमध्ये कनिष्ठ स्केल पोस्ट
584
02.
रेल्वेमध्ये सहाय्यक विभागीय वैद्यकीय अधिकारी
300
03.
नवी दिल्ली नगरपरिषदेतील जनरल ड्यूटी वैद्यकीय अधिकारी
01
04.
पूर्व, उत्तर, दक्षिण दिल्ली महानगरपालिका मधील जनरल ड्यूटी मेडिकल ग्रेड II
376
एकूण जागा
1261
UPSC CMS Recruitment 2023 शैक्षणिक पात्रता
उमेदवार एमबीबीएस असावा.
UPSC CMS Recruitment 2023 वयाची अट
( SC / ST उमेदवारांना 05 वर्षांची सूट असेल, तर OBC उमेदवारांना 03 वर्षांची सूट असेल. )
उमेदवारांचे वय 01 ऑगस्ट 2023 रोजी 32 वर्षांपर्यंत असावे.