Union Bank Of India Recruitment 2023 :- Union Bank Of India ( Union Bank Of India Recruitment 2023 ) has announced recruitment for various posts. Applications are invited from interested candidates for the posts of ‘External ULA Heads, Academicians, Industry Advisor, External Faculties’. Interested candidates have to submit their applications through online mode and the last date for submission of online application is 07 January 2023.
Union Bank Of India Recruitment 2023 :- युनियन बॅंक ऑफ इंडियाने ( Union Bank Of India Recruitment 2023 ) विविध पदांसाठी भरती जाहीर केलीय. ‘एक्सटर्नल ULA हेड्स, अकडमीशंस ( Academicians ), इंडस्ट्री एडवाइजर, एक्सटर्नल फॅकल्टीज ’ या पदांसाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने दाखल करायचे असून, ऑनलाईन अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख ०७ जानेवारी २०२३ आहे.
Union Bank Of India Recruitment 2023 विषयी संपूर्ण माहिती
Union Bank Of India Recruitment 2023 पदाचे नाव, एकूण पदाची संख्या
पद क्रमांक
पदाचे नाव
पदाची संख्या
01.
एक्सटर्नल ULA हेड्स
02
02.
अकडमीशंस (Academicians)
04
03.
इंडस्ट्री एडवाइजर
09
03.
एक्सटर्नल फॅकल्टीज
18
एकूण जागा
33
Union Bank Of India Recruitment 2023 शैक्षणिक पात्रता
एक्सटर्नल ULA हेड्स
( 01 ) उमेदवार प्रथम श्रेणी पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण असावा. ( 02 ) उमेदवाराकडे किमान 10 वर्षांचा अनुभव असावा.
अकडमीशंस ( Academicians )
( 01 ) उमेदवार प्रथम श्रेणी पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण असावा. ( 02 ) उमेदवाराकडे किमान 05 वर्षांचा अनुभव असावा.
इंडस्ट्री एडवाइजर
( 01 ) उमेदवार प्रथम श्रेणी पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण असावा. ( 02 ) उमेदवाराकडे किमान 05 वर्षांचा अनुभव असावा.
एक्सटर्नल फॅकल्टीज
( 01 ) उमेदवार प्रथम श्रेणी पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण असावा. ( 02 ) उमेदवाराकडे किमान 05 वर्षांचा अनुभव असावा.