पदवी उत्तीर्णांसाठी युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड मध्ये १०० विविध जागांसाठी भरती जाहीर २०२३ | UIIC Recruitment 2023 for 100 Posts, Apply Online Link
UIIC Recruitment 2023 :- United India Insurance Company Limited ( UIIC Recruitment 2023 ) has announced recruitment for various posts. The new notification regarding this recruitment has been released on the official website of the United India Insurance Company Limited administration uiic.co.in. Applications from interested candidates for total 100 posts of ‘Legal Specialist, Accounts/Finance Specialist, Company Secretary, Actuary, Doctor, Engineer (Civil/Automobile/Mechanical/Electrical & Electronics/ECE/Computer Science/IT/Information Science), Agriculture Specialist’ have been invited. Interested candidates have to submit their applications through online mode and the last date for submission of online application is 14 September 2023. For this recruitment General / OBC candidates have been charged a fee of Rs.1000/-, while SC / ST / PWD candidates have been charged a fee of Rs.250/-.
The recruitment notification provides information about eligibility criteria, age requirements, salary, application process, last date, job location, and more. Also join our WhatsApp group and Telegram channel to get updates and new recruitment information quickly.
UIIC Recruitment 2023 :- युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड ( UIIC Recruitment 2023 ) मध्ये विविध जागांसाठी भरती जाहीर करण्यात आलीय. या भरती संदर्भातील नविन अधिसूचना युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड प्रशासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर uiic.co.in प्रसिद्ध करण्यात आलीय. ‘लीगल स्पेशलिस्ट, अकाउंट्स/फायनान्स स्पेशलिस्ट, कंपनी सेक्रेटरी, ऍक्च्युअरी, डॉक्टर, इंजिनिअर (सिव्हिल/ऑटोमोबाईल/मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स/ECE/कॉम्प्युटर सायन्स/IT/इन्फॉर्मेशन सायन्स), ॲग्रीकल्चर स्पेशलिस्ट’ या पदांच्या एकूण १०० जागांसाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने दाखल करायचे असून, ऑनलाईन अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख १४ सप्टेंबर २०२३ आहे. या भरतीसाठी General / OBC उमेदवारांना 1000/- रूपये फी आकारण्यात आलीय, तर SC / ST / PWD उमेदवारांना 250/- रूपये फी आकारण्यात आलीय.
या भरती संदर्भातील अधिसूचना, पात्रता, निकष, वयाची आवश्यकता, पगार, अर्ज प्रक्रिया, शेवटची तारीख, नोकरीचे स्थान इत्यादी माहिती जाणून घेण्यासाठी कृपया बातमी पूर्ण वाचावी. तसेच अपडेट व नविन भरती संदर्भातील माहिती त्वरीत मिळविण्यासाठी आमच्या व्हाट्सग्रुप आणि टेलिग्राम चॅनेलला जॉईन व्हा.
UIIC Recruitment 2023 पदाचे नाव, एकूण पदाची संख्या
पद क्रमांक
पदाचे नाव
पदाची संख्या
01.
लीगल स्पेशलिस्ट
25
02.
अकाउंट्स/फायनान्स स्पेशलिस्ट
24
03.
कंपनी सेक्रेटरी
03
04.
ऍक्च्युअरी
03
05.
डॉक्टर
20
06.
इंजिनिअर (सिव्हिल/ऑटोमोबाईल/मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स/ECE/कॉम्प्युटर सायन्स/IT/इन्फॉर्मेशन सायन्स)
22
07.
ॲग्रीकल्चर स्पेशलिस्ट
03
एकूण जागा
100
UIIC Recruitment 2023 शैक्षणिक पात्रता
( General उमेदवारांना 60% गुण, तर SC / ST उमेदवारांना 55% गुण आवश्यक आहेत. )
लीगल स्पेशलिस्ट
( 01 ) उमेदवार 60% गुणांसह विधी पदवी उत्तीर्ण असावा. ( 02 ) उमेदवारांकडे किमान 03 वर्षांचा अनुभव असावा.
अकाउंट्स/फायनान्स स्पेशलिस्ट
उमेदवार ICAI/ICWA किंवा 60% गुणांसह B.Com. किंवा M.Com पदवी उत्तीर्ण असावा.
कंपनी सेक्रेटरी
( 01 ) उमेदवार पदवीधर असावा. ( 02 ) उमेदवारांने इंस्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया ची अंतिम परीक्षा उमेदवारांनी उत्तीर्ण केलेली असावी.
ऍक्च्युअरी
उमेदवार सांख्यिकी / गणित / एक्चुरियल विज्ञान पदवी किंवा पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण असावा.
डॉक्टर
उमेदवार MBBS / BAMS / BHMS उत्तीर्ण असावा.
इंजिनिअर (सिव्हिल/ऑटोमोबाईल/मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स/ECE/कॉम्प्युटर सायन्स/IT/इन्फॉर्मेशन सायन्स)
उमेदवार B.Tech./B.E./M.Tech./M.E. उत्तीर्ण असावा. (सिव्हिल/ऑटोमोबाईल/मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स/ECE/कॉम्प्युटर सायन्स/IT/इन्फॉर्मेशन सायन्स)
ॲग्रीकल्चर स्पेशलिस्ट
उमेदवार कृषी पदवी/पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण असावा.
UIIC Recruitment 2023 वयाची अट
( SC / ST उमेदवारांना 05 वर्षांची सूट असेल, तर OBC उमेदवारांना 03 वर्षांची सूट असेल. )
उमेदवारांचे वय 31 मार्च 2023 रोजी 21 ते 30 वर्षांपर्यंत असावे.
UIIC Recruitment 2023 वेतन
युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड प्रशासनाच्या नियमानुसार उमेदवारांना वेतन मिळेल.
UIIC Recruitment 2023 अर्ज दाखल करण्याची पद्धत
उमेदवारांनी आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने दाखल करावे.
UIIC Recruitment 2023 ऑनलाईन अर्ज दाखल करण्याचा पत्ता