TISS Mumbai Recruitment 2023 :- Tata Institute of Social Sciences Mumbai has announced the recruitment for various posts. Applications are invited from interested candidates for the total of 11 posts of ‘Research Associate, Area Coordinator, Research Assistant’. Interested candidates have to submit their applications through online (e-mail) mode. The last date for submission of online (e-mail) application is 05 April 2023.
TISS Mumbai Recruitment 2023 :- टाटा इंस्टिट्यूट ऑफ सोशल सायसेन्स मुंबई येथे विविध पदांसाठी भरती जाहीर करण्यात आलीय. ‘संशोधन सहयोगी, क्षेत्र समन्वयक, संशोधन सहाय्यक’ या पदांच्या एकूण ११ जागांसाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज ऑनलाईन ( ई-मेल ) पद्धतीने दाखल करायचे आहेत. ऑनलाईन ( ई-मेल ) अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख ०५ एप्रिल २०२३ आहे.
TISS Mumbai Recruitment 2023 विषयी संपूर्ण माहिती
TISS Mumbai Recruitment 2023 पदाचे नाव, एकूण पदाची संख्या
पद क्रमांक
पदाचे नाव
पदाची संख्या
01.
संशोधन सहयोगी
05
02.
क्षेत्र समन्वयक
02
03.
संशोधन सहाय्यक
04
एकूण जागा
11
TISS Mumbai Recruitment 2023 शैक्षणिक पात्रता
संशोधन सहयोगी
उमेदवार सामाजिक विज्ञान / सामाजिक कार्य / लोकसंख्या अभ्यास / सार्वजनिक आरोग्य आणि संबंधित क्षेत्रात पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण असावा.
क्षेत्र समन्वयक
उमेदवार सामाजिक विज्ञान / सामाजिक कार्य / लोकसंख्या अभ्यास / सार्वजनिक आरोग्य आणि संबंधित क्षेत्रात पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण असावा.
संशोधन सहाय्यक
उमेदवार सामाजिक विज्ञान / सामाजिक कार्य / लोकसंख्या अभ्यास / सार्वजनिक आरोग्य आणि संबंधित क्षेत्रात पदव्युत्तर पदावी उत्तीर्ण असावा.