SSC MTS Recruitment 2023 :- Staff Selection Commission (SSC MTS Recruitment 2023) has given good news for 10th passed candidates. Staff Selection Commission (SSC MTS Recruitment 2023) has announced mega recruitment for as many as 11,409 posts. Recruitment for the posts of ‘Multi Taxing Staff (Non Technical) Staff, Constable (CBIC and CBN)’. Applications are invited from interested candidates for these posts. Interested candidates have to submit their applications through online mode and the last date for submission of online application is 17 February 2023. So the examination of interested candidates will be conducted till April 2023.
SSC MTS Recruitment 2023 :- १० वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी स्टाफ सिलेक्शन कमिशने ( SSC MTS Recruitment 2023 ) खुशखबर दिलीय. स्टाफ सिलेक्शन कमिशने ( SSC MTS Recruitment 2023 ) तब्बल ११,४०९ जागांसाठी मेगा भरती जाहीर केलीय. ‘मल्टी टाक्सिंग स्टाफ ( नॉन टेक्निकल ) स्टाफ, हवालदार ( CBIC & CBN )’ या पदांसाठी भरती होणार आहे. या पदांसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने दाखल करायचे असून, ऑनलाईन अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख १७ फेब्रुवारी २०२३ आहे. तर एप्रिल २०२३ पर्यंत इच्छुक उमेदवारांची परीक्षा पार पडेल.
SSC MTS Recruitment 2023 विषयी संपूर्ण माहिती
SSC MTS Recruitment 2023 पदाचे नाव, एकूण पदाची संख्या
पद क्रमांक
पदाचे नाव
पदाची संख्या
01.
मल्टी टास्किं स्टाफ ( नॉन टेक्निकल ) स्टाफ
10880
02.
हवालदार ( CBIC & CBN )
529
एकूण जागा
11409
SSC MTS Recruitment 2023 शैक्षणिक पात्रता
मल्टी टास्किं स्टाफ (नॉन टेक्निकल) स्टाफ
उमेदवार 10वी उत्तीर्ण असावा. किंवा समतुल्य उत्तीर्ण असावा.
हवालदार ( CBIC & CBN )
उमेदवार 10वी उत्तीर्ण असावा. किंवा समतुल्य उत्तीर्ण असावा.
SSC MTS Recruitment 2023 वयाची अट
( SC / ST उमेदवारांना 05 वर्षांची सूट असेल, तर OBC उमेदवारांना 03 वर्षांची सूट असेल. )