SSC CHSL Recruitment 2023 :- Golden job opportunity is available for 12th passed candidates. Mega recruitment has been announced under Staff Selection Commission ( SSC CHSL Recruitment 2023 ). Applications are invited from interested candidates for total 1600 posts of Junior Division Clerk (LDC) / Junior Secretariat Assistant (JSA), Data Entry Operator (DEO), Data Entry Operator, Grade ‘A’. Interested candidates have to submit their applications through online mode and the last date of submission of online application will be on 08th June 2023. So the examination of the interested candidates will be conducted in Tier-I, Tier-II manner. The Tier-I exam will be held on August 2023.
Please read the news completely to know the information required regarding this recruitment notification, educational qualification, age requirement, salary, application submission address, application copy, last date of application submission, job location etc. Also join our whatsapp group and telegram channel to get latest recruitment information quickly.
SSC CHSL Recruitment 2023 :- १२ वी उत्तीर्णं उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झालीय. स्टाफ सिलेक्शन कमिशन ( SSC CHSL Recruitment 2023 ) अंतर्गत मेगा भरती जाहीर करण्यात आलीय. ‘कनिष्ठ विभाग लिपिक (LDC) / कनिष्ठ सचिवालय सहाय्यक (JSA), डेटा एंट्री ऑपरेटर (DEO), डेटा एंट्री ऑपरेटर, ग्रेड ‘A’’ या पदांच्या एकूण १६०० जागांसाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने दाखल करायचे असून, ऑनलाईन अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख ०८ जून २०२३ रोजी पार पडणार आहे. तर इच्छुक उमेदवारांची परीक्षा Tier-I, Tier-II अश्या पद्धतीने पार पडणार आहेत. Tier-I ची परीक्षा ऑगस्ट २०२३ रोजी पार पडणार आहे.
या भरती संदर्भात आवश्यक असणारी अधिसूचना, शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतन, अर्ज दाखल करण्याचा पत्ता, अर्जाची प्रत, अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख, नोकरीचे ठिकाण इत्यादी माहिती जाणून घेण्यासाठी कृपया बातमी पूर्ण वाचावी. तसेच नविन भरती संदर्भातील माहिती त्वरीत मिळविण्यासाठी आमच्या व्हाट्सग्रुप आणि टेलिग्राम चॅनेलला जॉईन व्हा.