SRPF Recruitment 2022 :- State Reserve Police Force Recruitment ( SRPF Recruitment 202 ) for 1202 vacancies has been announced for unemployed 12th passed candidates. This recruitment will be conducted for different districts of Maharashtra. Applications are invited from the interested candidates from this Reserve Police Force. Interested candidates have to submit their application through online mode and the last date for submission of online application is 15th December 2022.
SRPF Recruitment 2022 :- बेरोजगार १२ वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी स्टेट राखीव पोलिस बल दलाकडून ( SRPF Recruitment 202 ) तब्बल १२०२ जागांसाठी भरती जाहीर करण्यात आलीय. महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्हासाठी ही भरती पार पडणार आहे. या राखीव पोलिस बल दलाकडून इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवारांनी आपेल अर्ज ऑनलाईन पद्धतीने दाखल करायचे असून, ऑनलाईन अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख १५ डिसेंबर २०२२ आहे.
SRPF Recruitment 2022 विषयी संपूर्ण माहिती
SRPF Recruitment 2022 पदाचे नाव, एकूण पदाची संख्या
पद क्रमांक
पदाचे नाव
पदाची संख्या
01.
पुणे SRPF 1
119
02.
पुणे SRPF 2
46
03.
नागपूर SRPF 4
54
04.
दौंड SRPF 5
71
05.
धुळे SRPF 6
59
06.
दौंड SRPF 7
110
07.
मुंबई SRPF 8
75
08.
सोलापूर SRPF 10
33
09.
गोंदिया SRPF 15
40
10.
कोल्हापूर SRPF 16
73
11.
काटोल नागपूर SRPF 18
243
12.
कुसडगाव अहमदनगर SRPF
278
एकूण जागा
1201
SRPF Recruitment 2022 शैक्षणिक पात्रता
उमेदवार १२ वी उत्तीर्ण असावा.
SRPF Recruitment 2022 शारिरीक चाचणी
क्रिया
गुण
05 कि.मी धावणे
50
100 मीटर धावणे
25
गोळा फेक
25
एकूण गुण
100
SRPF Recruitment 2022 वयाची अट
( मागास प्रवर्गासाठी ०५ वर्षांची सूट असेल. )
उमेदवाराचे वय ३० नोव्हेंबर २०२२ रोजी १८ ते २५ वर्षांपर्यंत असावे.
SRPF Recruitment 2022 अर्ज दाखल करण्याची पद्धत
उमेदवारांनी आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने दाखल करावे.
SRPF Recruitment 2022 ऑनलाईन अर्ज दाखल करण्याचा पत्ता