SBI Recruitment 2023 :- State Bank of India ( SBI Recruitment 2023 ) has announced recruitment for various posts. Applications are invited from interested candidates for a total of 217 posts of ‘Manager, Deputy Manager, Assistant Manager, Assistant VP, Senior Special Executive, Senior Executive’. Interested candidates have to submit their applications through online mode and the last date for submission of online application is 19th May 2023.
SBI Recruitment 2023 :- स्टेट बॅंक ऑफ इंडिया ( SBI Recruitment 2023 ) मध्ये विविध जागांसाठी भरती जाहीर करण्यात आलीय. ‘मॅनेजर, डेप्युटी मॅनेजर, असिस्टंट मॅनेजर, असिस्टंट VP, सिनियर स्पेशल एक्झिक्युटिव, सिनियर एक्झिक्युटिव’ या पदांच्या एकूण २१७ जागांसाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने दाखल करायचे असून, ऑनलाईन अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख १९ मे २०२३ आहे.
SBI Recruitment 2023 विषयी संपूर्ण माहिती
SBI Recruitment 2023 पदाचे नाव, एकूण पदाची संख्या
पद क्रमांक
पदाचे नाव
पदाची संख्या
01.
मॅनेजर
02
02.
डेप्युटी मॅनेजर
44
03.
असिस्टंट मॅनेजर
136
04.
असिस्टंट VP
19
05.
सिनियर स्पेशल एक्झिक्युटिव
01
06.
सिनियर एक्झिक्युटिव
15
एकूण जागा
215
SBI Recruitment 2023 शैक्षणिक पात्रता
( 01 ) उमेदवार B.E / B.Tech / MCA किंवा MTech / MSc / MBA उत्तीर्ण असावा. ( 02 ) उमेदवारांकेड किमान अनुभव असणे आवश्यक आहे.
SBI Recruitment 2023 वयाची अट
उमेदवारांचे वय 31 मार्च 2023 रोजी,
मॅनेजर
उमेदवारांचे वय 38 वर्षांपर्यंत असावे.
डेप्युटी मॅनेजर
उमेदवारांचे वय 25 वर्षांपर्यंत असावे.
असिस्टंट मॅनेजर
उमेदवारांचे वय 31/32 वर्षांपर्यंत असावे.
असिस्टंट VP
उमेदवारांचे वय 42 वर्षांपर्यंत असावे.
सिनियर स्पेशल एक्झिक्युटिव
उमेदवारांचे वय 38 वर्षांपर्यंत असावे.
सिनियर एक्झिक्युटिव
उमेदवारांचे वय 35 वर्षांपर्यंत असावे.
SBI Recruitment 2023 वेतन
स्टेट बॅंक ऑफ इंडिया प्रशासनाच्या नियमानुसार उमेवारांना वेतन मिळेल.
SBI Recruitment 2023 अर्ज दाखल करण्याची पद्धत
उमेदवारांनी आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने दाखल करावे.
SBI Recruitment 2023 ऑनलाईन अर्ज दाखल करण्याचा पत्ता