SBI Recruitment 2023 :- State Bank of India has announced mega recruitment for as many as 868 vacancies. Applications are invited from interested candidates for the posts of ‘Retired Officer’. Interested candidates have to submit their applications through online mode. The last date for submission of online application is 31 March 2023.
SBI Recruitment 2023 :- भारतीय स्टेट बॅंक ऑफ इंडियामध्ये तब्बल ८६८ जागांसाठी मेगा भरती जाहीर करण्यात आलीय. ‘रिटायर्ड ऑफिसर’ या पदांसाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने दाखल करायचे आहेत. ऑनलाईन अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख ३१ मार्च २०२३ आहे.
SBI Recruitment 2023 विषयी संपूर्ण माहिती
SBI Recruitment 2023 पदाचे नाव, एकूण पदाची संख्या
रिटायर्ड ऑफिसर
एकूण जागा ८६८
SBI Recruitment 2023 शैक्षणिक पात्रता
पदाच्या आवश्यकतेनुसार शैक्षणिक पात्रता असेल. शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी कृपया मुळ जाहिरात पाहावी.
SBI Recruitment 2023 वयाची अट
उमेदवारांचे वय ६५ वर्षांपर्यंत असावे.
SBI Recruitment 2023 वेतन
भारतीय स्टेट बॅंक ऑफ इंडिया प्रशासनाच्या नियमानुसार उमेदवारांना वेतन मिळेल.
SBI Recruitment 2023 अर्ज दाखल करण्याची पद्धत
उमेदवारांनी आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने दाखल करावे.
SBI Recruitment 2023 ऑनलाईन अर्ज दाखल करण्याचा पत्ता