( SBI recruitment 2021 | ) स्टेट बॅक ऑफ इंडियात तब्बल 6,100 पदाची मेगा भरती जाहिर 2021 |

SBI recruitment 2021 |

SBI recruitment 2021 :- बेरोजगार तरूणासाठी स्टेट बॅक ऑफ इंडियाने तब्बल 6,100 जागांसाठी मेगा भरती जाहिर केलीय. “अप्रेंटीस” या पदाच्या एकूण 6,100 जागा संपूर्ण भारतात भरल्या जाणार आहेत, तर महाराष्ट्रात एकूण 375 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज ऑनलाईन पध्दतीने दाखल करायचे असून, अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख 26 जुलै 2021 आहे.

स्टेट बॅक ऑफ इंडिया भरती 2021 विषयी संपूर्ण माहिती

पदाची संपूर्ण माहिती :-

पद क्रमांकपदाचे नावपदाची संख्या
01.अप्रेंटीस ( संपूर्ण भारत )5,725
02.अप्रेंटीस ( महाराष्ट्र ) 375
एकूण जागा6,100

शैक्षणिक पात्रता :-

अप्रेंटीसउमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्थेतून पदवीधर असावा.

वयाची अट :- 31 ऑक्टोबर 2020 रोजी 20 ते 28 वर्षापर्यंत ( SC/ST उमेदवारांना 05 वर्षांची सूट असेल, तर OBC उमेदवारांना 03 वर्षांची सूट असेल. )

निवड प्रक्रिया :- लेखी परीक्षेच्या माध्यमातून उमेदवारांची निवड केली जाईल. उमेदवारांची परीक्षा ऑगस्ट 2021 मध्ये घेतली जाईल.

अर्ज दाखल करण्याची पध्दत :- अर्ज ऑनलाईन पध्दतीने दाखल करावा.

ऑनलाईन अर्ज दाखल करण्याचा पत्ता :- ibpsonline.ibps.in

अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख :- 26 जुलै 2021.

पदाची जाहिरात :- PDF जाहिरात

अधिकृत संकेतस्थळ :- www.sbi.co.in

Complete information in English

SBI recruitment 2021 |

SBI recruitment 2021 :- State Bank of India has announced mega recruitment for 6,100 posts for unemployed youth. A total of 6,100 posts of “Apprentice” will be filled across India, while a total of 375 vacancies will be filled in Maharashtra. Applications are invited from interested candidates. Interested candidates are required to submit their application online and the last date for submission of application is 26 July 2021.

Complete information about State Bank of India Recruitment 2021

Full details of the post :-

Post NoName of the PostNo. of Vacancy
01.Apprentice ( All India )5,725
02.Apprentice ( Maharashtra )375
Total Post6,100

Educational Qualification :-

ApprenticeThe candidate should be a graduate from a recognized university / institution.

Age Condition :- From 20 to 28 years on 31st October 2020 ( SC / ST candidates will have 05 years exemption, OBC candidates will have 03 years exemption. )

Selection Process :- Candidates will be selected through written test. Candidates will be examined in August 2021.

How to submit application :- Application should be submitted online.

Online application submission address :- ibpsonline.ibps.in

Last date for submission of application :- 26th July 2021.

Post Advertisement :- PDF Advertisement

Official Website :- www.sbi.co.in

Latest Post

Leave a Reply