SAIL Recruitment 2023 :- Steel Authority of India ( SAIL Recruitment 2023 ) Limited has announced recruitment for various posts. Applications are invited from interested candidates for the posts of ‘Super Specialist, Specialist, GDMO’. Interested candidates have to submit their applications through offline mode. Last date for interested candidates to submit their offline application form is 06 February 2023.
SAIL Recruitment 2023 :- स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया ( SAIL Recruitment 2023 ) लिमिटेड मध्ये विविध जागांसाठी भरती जाहीर करण्यात आलीय. ‘सुपर स्पेशलिस्ट, स्पेशलिस्ट, जीडीएमओ’ या पदांसाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज ऑफलाईन पद्धतीने दाखल करायचे आहे. इच्छुक उमेदवारांनी आपले ऑफलाईन अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख ०६ फेब्रुवारी २०२३ आहे.
SAIL Recruitment 2023 विषयी संपूर्ण माहिती
SAIL Recruitment 2023 पदाचे नाव, एकूण पदाची संख्या
पद क्रमांक
पदाचे नाव
पदाची संख्या
01.
सुपर स्पेशलिस्ट
05
02.
स्पेशलिस्ट
10
03.
जीडीएमओ
16
एकूण जागा
31
SAIL Recruitment 2023 शैक्षणिक पात्रता
सुपर स्पेशलिस्ट
उमेदवार संबंधित सुपर स्पेशलिस्ट मध्ये डीएम/ डीएनबी/ DrNB/ Mch असावा.
स्पेशलिस्ट
उमेदवार एमबीबीएस सह संबंधित स्पेशलिस्ट मध्ये पीजी डिप्लोमा / पीजी पदवी उत्तीर्ण असावा.
जीडीएमओ
उमेदवार एमबीबीएस सह औद्योगिक आरोग्य मध्ये डिप्लोमा उत्तीर्ण असावा.
SAIL Recruitment 2023 वयाची अट
उमेदवाराचे वय 06 फेब्रुवारी 2023 रोजी 69 वर्षापर्यंत असावे.
SAIL Recruitment 2023 वेतन
उमेदवारांना ९०,००० /- रूपये ते २,४०,००० /- रूपये दरम्यान वेतन मिळेल.
SAIL Recruitment 2023 अर्ज दाखल करण्याची पद्धत
उमेदवारांनी आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने दाखल करावे.
SAIL Recruitment 2023 ऑफलाईन अर्ज दाखल करण्याचा पत्ता
Human Resource Development Centre, (Near BSP Main Gate), Bhilai Steel Plant, Bhilai 490001.
SAIL Recruitment 2023 ऑफलाईन अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख
ऑफलाईन अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख ०६ फेब्रुवारी २०२३ असेल.