Recruitment under Kolhapur Church Council 2021 :- कोल्हापूर चर्च कौन्सिल अंतर्गत विविध पदांची भरती जाहीर करण्यात आलीय. या भरती अंतर्गत ” मुख्याध्यापक, शिक्षक, लिपिक, सहाय्यक शिक्षक, शिपाई ” पदांच्या 20 जागा भरण्यात येणार आहेत. या पदांसाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज ऑनलाईन किंवा ऑफलाईन ( ई-मेल ) पध्दतीने दाखल करायचे असून, अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख 3 जून 2021 आहे.
कोल्हापूर चर्च कौन्सिल अंतर्गत भरती 2021 विषयी संपूर्ण माहिती
पदाची संपूर्ण माहिती :-
पद क्रमांक
पदाचे नाव
पदाची संख्या
01.
मुख्याध्यापक
01
02.
शिक्षक
11
03.
लिपिक
02
04.
सहाय्यक शिक्षक
03
05.
शिपाई
03
एकूण जागा
20
शैक्षणिक पात्रता :-
मुख्याध्यापक
बी.एड.
शिक्षक
बी.ए.बी.एड. किंवा बी.एस्स.बी.एड. किंवा एच.एस.सी. / डी.एड. किंवा एच.एस.सी / ए.टी.डी
लिपिक
एच.एस.सी. / बी.ए.
सहाय्यक शिक्षक
मॉन्टेसरी ट्रेन्ड
शिपाई
9 वी पास
अर्ज दाखल करण्याची पध्दत :- ऑफलाईन / ऑनलाईन पध्दतीने अर्ज दाखल करावा.
Recruitment under Kolhapur Church Council 2021 :- Recruitment under Kolhapur Church Council has been announced. Under this recruitment, 20 posts of ” Headmaster, Teacher, Clerk, Assistant Teacher, Peon “ will be filled. Applications are invited from aspiring candidates for these posts. Interested candidates are required to submit their application online (e-mail) and the last date for submission of application is 3rd June 2021.
Complete information about Recruitment 2021 under Kolhapur Church Council
Full details of the post :-
Post No.
Name of the post
No. of vacancy
01.
Headmaster
01
02.
Teacher
11
03.
Clerk
02
04.
Assistant teacher
03
05.
Peon
03
Total Post
20
Educational Qualification :-
Headmaster
B.Ed.
Teacher
B.A.B.Ed. Or B.Sc.B.Ed. Or H.Sc. / D.Ed. Or HSC / ATD
Clerk
H.Sc. / B.A.
Assistant teacher
Montessori trend
Peon
9th pass
How to submit application :- Application should be submitted offline / online.