भारतीय रिजर्व बॅंकेत ‘कनिष्ठ अभियंता ( स्थापत्य / इलेक्ट्रिकल )’ पदासाठी भरती जाहीर २०२३ | RBI Recruitment 2023 Notification out for 35 Posts, Apply line here
RBI Recruitment 2023 :- Reserve Bank of India ( RBI Recruitment 2023 ) recruitment has been announced. The new notification of this recruitment has been published on the official website of Reserve Bank of India www.rbi.org.in. Applications are invited from interested candidates for a total of 35 posts of ‘Junior Engineer (Civil / Electrical)’. Interested candidates have to submit their online application form at ibpsonline.ibps.in website and the last date for submission of online application form is 30 June 2023. So the application submission will start from 09 June 2023
The recruitment notification provides information about eligibility criteria, age requirements, salary, application process, last date, job location, and more. Also join our WhatsApp group and Telegram channel to get updates and new recruitment information quickly.
RBI Recruitment 2023 :- भारतीय रिजर्व बॅंकेत ( RBI Recruitment 2023 ) भरती जाहीर करण्यात आलीय. या भरतीची नविन अधिसूचना भारतीय रिजर्व बॅंकेच्या www.rbi.org.in या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलीय. ‘कनिष्ठ अभियंता ( स्थापत्य / इलेक्ट्रिकल )’ या पदाच्या एकूण ३५ जागांसाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवारांनी आपले ऑनलाईन अर्ज ibpsonline.ibps.in संकेतस्थळावर दाखल करायचे असून, ऑनलाईन अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख ३० जून २०२३ आहे. तर अर्ज दाखल करण्याची सूरूवात ०९ जून २०२३ पासून होणार आहे.
या भरती संदर्भातील अधिसूचना, पात्रता, निकष, वयाची आवश्यकता, पगार, अर्ज प्रक्रिया, शेवटची तारीख, नोकरीचे स्थान इत्यादी माहिती जाणून घेण्यासाठी कृपया बातमी पूर्ण वाचावी. तसेच अपडेट व नविन भरती संदर्भातील माहिती त्वरीत मिळविण्यासाठी आमच्या व्हाट्सग्रुप आणि टेलिग्राम चॅनेलला जॉईन व्हा.