Rayat Education Institute Recruitment 2023 :- Under Rayat Education Institute ( Rayat Education Institute Recruitment 2023 ) Satara Loknete Ramseth Thakur English Medium School and Junior College, Kamothe has announced recruitment for various posts. Applications are invited from interested candidates for a total of 80 posts of ‘Supervisor, Pre-Primary Teacher, Teacher, Sports and Physical Education Teacher, Art and Craft Teacher, Computer Teacher, Music Teacher’. Interested candidates have to submit their applications through online (e-mail) mode. The last date for submission of online application is 27 March 2023.
Rayat Education Institute Recruitment 2023 :- रयत शिक्षण संस्था सातारा अंतर्गत लोकनेते रामसेठ ठाकूर इंग्लिश मीडियम स्कूल आणि ज्युनियर कॉलेज, कामोठे येथे विविध पदांसाठी भरती जाहीर करण्यात आलीय. ‘पर्यवेक्षक, पूर्व प्राथमिक शिक्षक, शिक्षक, क्रीडा आणि शारीरिक शिक्षण शिक्षक, कला आणि हस्तकला शिक्षक, संगणक शिक्षक, संगीत शिक्षक’ या पदांच्या एकूण ८० जागांसाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज ऑनलाईन ( ई-मेल ) पद्धतीने दाखल करायचे आहेत. ऑनलाईन अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख २७ मार्च २०२३ आहे.
Rayat Education Institute Recruitment 2023 विषयी संपूर्ण माहिती
Rayat Education Institute Recruitment 2023 पदाचे नाव, एकूण पदाची संख्या
पद क्रमांक
पदाचे नाव
पदाची संख्या
01.
पर्यवेक्षक
03
02.
पूर्व प्राथमिक शिक्षक
10
03.
शिक्षक
56
04.
क्रीडा आणि शारीरिक शिक्षण शिक्षक
03
05.
कला आणि हस्तकला शिक्षक
03
06.
संगणक शिक्षक
03
07.
संगीत शिक्षक
02
एकूण जागा
80
Rayat Education Institute Recruitment 2023 शैक्षणिक पात्रता
पर्यवेक्षक
( 01 ) उमेदवार B.A.B.Ed./B.Com.B.Ed. / B.Sc.B.Ed. / M.A.B.Ed./M.Com.B.Ed. / M.Sc.B.Ed. उत्तीर्ण असावा. ( 02 ) उमेदवारांकडे किमान ०५ वर्षांचा अनुभव असावा.
पूर्व प्राथमिक शिक्षक
उमेदवार H.S.C./B.A/B.Sc/B.COM and Montessori / E.C.C.Ed./P.T.C. उत्तीर्ण असावा.