PMC Recruitment 2021 | :- Pune Municipal Corporation ( PMC Recruitment 2021 | )has announced recruitment for 91 posts.A total of 91 vacancies have been announced for the posts of “Professor, Associate Professor, Assistant Professor, Tutor / Demonstrator, Senior Resident, Junior Resident”. The selection process for this post will be done through direct interview and the Pune Municipal Corporation Administration has appealed to the interested candidates to attend the live interview on 29th September 2021.
PMC Recruitment 2021 | :- पुणे महानगरपालिकेने ( PMC Recruitment 2021 |)तब्बल 91 जागांसाठी भरती जाहीर केलीय. “प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, ट्युटर / डेमॉनस्टेट्रर, सिनियर रेसिडेंट, ज्युनियर रेसिडेंट ” या पदांच्या एकूण 91 रिक्त जागांसाठी भरती जाहीर करण्यात आलीय. या पदाची निवड प्रक्रिया थेट मुलाखतीद्वारे पार पडणार असून, इच्छुक उमेदवारांनी 29 सप्टेंबर 2021 रोजी थेट मुलाखतीला हजर राहण्याचे आवाहन पुणे महानगरपालिका प्रशासनाने केलंय.
PMC Recruitment 2021 | विषयी संपूर्ण माहिती
PMC Recruitment 2021 | पदाची संपूर्ण माहिती :-
पद क्रमांक
पदाचे नाव
पदाची संख्या
01.
प्राध्यापक
03
02.
सह्योगी प्राध्यापक
09
03.
सहाय्यक प्राध्यापक
15
04.
ट्युटर / डेमॉनस्ट्रेटर
14
05.
सिनियर रेसिडेंट
21
06.
ज्युनियर रेसिडेंट
29
एकूण जागा
91
PMC Recruitment 2021 | शैक्षणिक पात्रता :-
प्राध्यापक
( 01 ) उमेदवार MD/MS/DNB असावा. ( 02 ) उमेदवाराकडे किमान 03 वर्षाचा अनुभव असावा.
सह्योगी प्राध्यापक
( 01 ) उमेदवार MD/MS/DNB असावा. ( 02 ) उमेदवाराकडे किमान 04 वर्षाचा अनुभव असावा.
सहाय्यक प्राध्यापक
( 01 ) उमेदवार MD/MS/DNB असावा. ( 02 ) उमेदवाराकडे किमान 03 वर्षाचा अनुभव असावा.