PCMC Recruitment 2021 | :- Pimpri-Chinchwad Municipal Corporation ( PCMC Recruitment 2021 |) has announced recruitment for a total of 111 vacancies. Applications are invited from aspiring candidates for a total of 111 vacancies for the posts of “Assistant Teacher (Marathi Medium), Assistant Teacher (Urdu Medium)”. Interested candidates are required to submit their applications offline. Interested candidates are required to submit their application in person. The last date for submission of applications is 08 September 2021.
PCMC Recruitment 2021 | :- पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने ( PCMC Recruitment 2021 |) एकूण 111 रिक्त जागांसाठी भरती जाहीर केलीय. “सहाय्यक शिक्षक (मराठी माध्यम), सहाय्यक शिक्षक ( उर्दू माध्यम )” या पदांंसाठी एकूण 111 रिक्त जागांसाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज ऑफलाईन पध्दतीने दाखल करायचे आहेत. इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज समक्ष ( स्वत: हजर ) राहून दाखल करायचे आहेत. तर अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख 08 सप्टेंबर 2021 आहे.
PCMC Recruitment 2021 | विषयी संपूर्ण माहिती
PCMC Recruitment 2021 | पदाची संपूर्ण माहिती :-
पद क्रमांक
पदाचे नाव
पदाची संख्या
01.
सहाय्यक शिक्षक ( मराठी माध्यम )
88
02.
सहाय्यक शिक्षक ( उर्दू माध्यम )
23
एकूण जागा
111
PCMC Recruitment 2021 |शैक्षणिक पात्रता :-
सहाय्यक शिक्षक ( मराठी माध्यम )
उमेदवारानेB.Sc,B.Ed/ B.A, B.Ed / BP.Edपूर्ण केलेले असावे.
सहाय्यक शिक्षक ( उर्दू माध्यम )
उमेदवारानेB.Sc, B.Ed / B.A, B.Edपूर्ण केलेले असावे.
PCMC Recruitment 2021 |ऑफलाईन अर्ज समक्ष ( स्वत: हजर राहून )दाखल करण्याचा पत्ता :- माध्यमिक विद्यालय आकुर्डी, उर्दू जुना मुंबई पुणे रस्ता आकुर्डी पुणे-35.
PCMC Recruitment 2021 |अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख :- 08 सप्टेंबर 2021.