PCMC Recruitment 2021 | :- Pimpri – Chindwad Municipal Corporation ( PCMC Recruitment 2021 | )has announced recruitment for various posts. Applications are invited from a total of 131 vacancies for the posts of “X-Ray Scientist, TB & Chest Physician, Medical Officer, Staff Nurse, Statistical Assistant, Lab Technician, X-Ray Technician, Pharmacist, ANM”. Interested candidates are required to submit their application online and the last date for submission of application is 30 December 2021.
PCMC Recruitment 2021 | :- पिंपरी – चिंडवड महानगरपालिकेने ( PCMC Recruitment 2021 | ) विविध पदांसाठी भरती जाहीर केलीय. ” क्ष-किरण शास्त्रज्ञ, टीबी & चेस्ट फिजिशियन, वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, सांख्यिकी सहाय्यक, लॅब टेक्निशियन, एक्स-रे टेक्निशियन, फार्मासिस्ट, ANM “ या पदांसाठी एकूण 131 रिक्त जागांसाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज ऑनलाईन पध्दतीने दाखल करायचे असून, अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख 30 डिसेंबर 2021 आहे.
PCMC Recruitment 2021 | विषयी संपूर्ण माहिती
PCMC Recruitment 2021 | पदाची संपूर्ण माहिती :-
पद क्रमांक
पदाचे नाव
पदाची संख्या
01.
क्ष-किरण शास्त्रज्ञ
02
02.
टीबी & चेस्ट फिजिशियन
01
03.
वैद्यकीय अधिकारी
13
04.
स्टाफ नर्स
70
05.
सांख्यिकी सहाय्यक
03
06.
लॅब टेक्निशियन
01
07.
एक्स-रे टेक्निशियन
03
08.
फार्मासिस्ट
07
09.
ANM
31
एकूण जागा
131
PCMC Recruitment 2021 | शैक्षणिक पात्रता :-
क्ष-किरण शास्त्रज्ञ
( 01 ) उमेदवार MD/DNB ( रेडिओलॉजी ) असावा. ( 02 ) उमेदवाराकडे 05 वर्षाचा अनुभव असावा. ( 03 ) उमेदवाराकडे संगणक अर्हता असणे आवश्यक आहे.
टीबी & चेस्ट फिजिशियन
( 01 ) उमेदवार MD/DNB ( चेस्ट & T.B ) असावा. ( 02 ) उमेदवाराकडे 05 वर्षाचा अनुभव असावा. ( 03 ) उमेदवाराकडे संगणक अर्हता असणे आवश्यक आहे.
वैद्यकीय अधिकारी
( 01 ) उमेदवार MBBS असावा. ( 02 ) उमेदवाराकडे संगणक अर्हता असणे आवश्यक आहे.
स्टाफ नर्स
( 01 ) उमेदवार B.Sc (नर्सिंग) किंवा GNM असावा. ( 02 ) उमेदवाराकडे संगणक अर्हता असणे आवश्यक आहे.
सांख्यिकी सहाय्यक
( 01 ) उमेदवाराकडे सांख्यिकी विषयातील B.Sc पदवी असावी. ( 02 ) उमेदवाराकडे संगणक अर्हता असणे आवश्यक आहे.
लॅब टेक्निशियन
( 01 ) उमेदवाराकडे B.Sc पदवी असावी. ( 02 ) उमेदवार DMLT असावा. ( 03 ) उमेदवाराकडे संगणक अर्हता असणे आवश्यक आहे.
एक्स-रे टेक्निशियन
( 01 ) उमेदवाराकडे B.Sc पदवी असावी. ( 02 ) उमेदवार एक्स-रे टेक्निशियन कोर्समध्ये उत्तीर्ण असावा. ( 03 ) उमेदवाराकडे संगणक अर्हता असणे आवश्यक आहे.
फार्मासिस्ट
( 01 ) उमेदवार B.Pharm / D.Pharm उत्तीर्ण असावा. ( 02 ) उमेदवाराकडे संगणक अर्हता असणे आवश्यक आहे.
ANM
( 01 ) उमेदवार ANM/GNM/B.Sc (नर्सिंग) असावा. ( 02 ) उमेदवाराकडे संगणक अर्हता असणे आवश्यक आहे.
PCMC Recruitment 2021 | वयाची अट :- 30 डिसेंबर 2021 रोजी 18 ते 38 वर्षापर्यंत ( मागासवर्गीय उमेदवारांना 05 वर्षाची सूट असेल. )
PCMC Recruitment 2021 | अर्ज दाखल करण्याची पद्धत :- अर्ज ऑनलाईन पद्धतीने दाखल करावा.
PCMC Recruitment 2021 | ऑनलाईन अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख :- 31 डिसेंबर 2021.
( 01 ) Candidate should be MD / DNB (Radiology). ( 02 ) Candidate should have 05 years of experience. ( 03 ) Candidate must have computer qualification.
TB & Chest Physician
( 01 ) Candidate should be MD / DNB (Chest & T.B). ( 02 ) Candidate should have 05 years of experience. ( 03 ) Candidate must have computer qualification.
Medical Officer
( 01 ) Candidate should be MBBS. ( 02 ) Candidate must have computer qualification.
Staff Nurse
( 01 ) Candidate should have B.Sc (Nursing) or GNM. ( 02 ) Candidate must have computer qualification.
Statistical Assistant
( 01 ) Candidate should have B.Sc degree in Statistics. ( 02 ) Candidate must have computer qualification.
Lab Technician
( 01 ) Candidate should have B.Sc degree. ( 02 ) Candidate should be DMLT. ( 03 ) Candidate must have computer qualification.
X-Ray Technician
( 01 ) Candidate should have B.Sc degree. ( 02 ) Candidate should have passed X-ray technician course. ( 03 ) Candidate must have computer qualification.
Pharmacist
( 01 ) Candidate should have passed B.Pharm / D.Pharm. ( 02 ) Candidate must have computer qualification.
ANM
( 01 ) Candidate should be ANM / GNM / B.Sc (Nursing). ( 02 ) Candidate must have computer qualification.
PCMC Recruitment 2021 | Age Condition :- 18 to 38 years on 30th December 2021 ( Backward class candidates will have 05 years exemption. )
PCMC Recruitment 2021 | Method of submitting application :- Application should be submitted online.
PCMC Recruitment 2021 | Last date for submission of online application :- 31st December 2021.