NYKS Thane Recruitment 2023 :- Nehru Yuva Kendra Sanghatan Thane Recruitment has been announced. Applications are invited from interested candidates for the post of ‘Rashtriya Yuva Swayamsevak’. Interested candidates have to submit their applications through online mode. The last date for submission of online application is 09 March 2023.
NYKS Thane Recruitment 2023 :- नेहरू युवा केंद्र संघटन ठाणे येथे भरती जाहीर करण्यात आलीय. ‘राष्ट्रीय युवा स्वयंसेवक’ या पदासाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने दाखल करायचे आहेत. ऑनलाईन अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख ०९ मार्च २०२३ आहे.
NYKS Thane Recruitment 2023 विषयी संपूर्ण माहिती
NYKS Thane Recruitment 2023 पदाचे नाव, एकूण पदाची संख्या
पद क्रमांक
पदाचे नाव
पदाची संख्या
01.
राष्ट्रीय युवा स्वयंसेवक
आवश्यकतेनुसार
एकूण जागा
आवश्यकतेनुसार
NYKS Thane Recruitment 2023 शैक्षणिक पात्रता
( 01 ) उमेदवार 10 वी उत्तीर्ण असावा. ( 02 ) नियमित शिक्षण घेणारे विद्यार्थी या पदाकरिता पात्र राहणार नाहीत. ( 03 ) उमेदवार ज्या तालुक्यासाठी अर्ज करणार आहे तो त्या तालुक्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे. प्राधान्य : उमेदवारपदवीधर असावा. उमेदावाराला संगणकाचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
NYKS Thane Recruitment 2023 वयाची अट
उमेदवाराचे वय 01 एप्रिल 2023 रोजी 18 वर्ष ते 29 वर्षां दरम्यान असावे.
NYKS Thane Recruitment 2023 वेतन
उमेदवारांना 5,000/- रुपये पर्यंत वेतन मिळेल.
NYKS Thane Recruitment 2023 अर्ज दाखल करण्याची पद्धत
उमेदवारांनी आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने दाखल करावे.
NYKS Thane Recruitment 2023 ऑनलाईन अर्ज दाखल करण्याचा पत्ता
( 01 ) Candidate should have passed 10th. ( 02 ) Students pursuing regular education will not be eligible for this post. ( 03 ) Candidate must be a resident of the taluka for which he/she is applying. Preference : Candidate should be Graduate. Candidate must have computer knowledge.
NYKS Thane Recruitment 2023 Age condition
Candidate’s age should be between 18 years to 29 years as on 01 April 2023.
NYKS Thane Recruitment 2023 Salary
Candidates will get salary up to Rs.5,000/-.
NYKS Thane Recruitment 2023 Method of Filing Application
Candidates should submit their applications online.
NYKS Thane Recruitment 2023 Address for submission of online application