नवोद्यय विद्यालय समिती मध्ये विविध जागांसाठी भरती जाहीर २०२३ | NVS Recruitment 2023 Online Apllication for 321 Posts, Eligibility criteria, age Requirements, Last Date And More
NVS Recruitment 2023 :- Recruitment has been announced for various posts in ( NVS Recruitment 2023 ) Navodya Vidyalaya Samiti. Navodaya Vidyalaya Samiti administration official website navodaya.gov.in has published new notification regarding recruitment. Applications are invited from interested candidates for a total of 321 posts of ‘Post Graduate Teacher (PGT), Trained Graduate Teacher (TGT)’. Interested candidates have to submit their online application on the website navodaya.gov.in and the last date to submit online application is 10 June 2023. No fee is charged from the candidates for this recruitment.
The recruitment notification provides information about eligibility criteria, age requirements, salary, application process, last date, job location, and more. Also join our WhatsApp group and Telegram channel to get updates and new recruitment information quickly.
NVS Recruitment 2023 :- नवोद्यय विद्यालय समिती ( NVS Recruitment 2023 ) मध्ये विविध जागांसाठी भरती जाहीर करण्यात आलीय. नवोद्यय विद्यालय समिती प्रशासनाच्या अधिकृत संकेतस्थळा navodaya.gov.in वर भरती संदर्भातील नविन अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आलीय. ‘पदव्युत्तर शिक्षक (पीजीटी), प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (टीजीटी)’ या पदांच्या एकूण ३२१ जागांसाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवारांनी आपले ऑनलाईन अर्ज navodaya.gov.in या संकेतस्थळावर दाखल करायचे असून, ऑनलाईन अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख १० जून २०२३ आहे. या भरतीसाठी उमेदवारांकडून कोणतीही फी आकारण्यात आलेली नाही.
या भरती संदर्भातील अधिसूचना, पात्रता, निकष, वयाची आवश्यकता, पगार, अर्ज प्रक्रिया, शेवटची तारीख, नोकरीचे स्थान इत्यादी माहिती जाणून घेण्यासाठी कृपया बातमी पूर्ण वाचावी. तसेच अपडेट व नविन भरती संदर्भातील माहिती त्वरीत मिळविण्यासाठी आमच्या व्हाट्सग्रुप आणि टेलिग्राम चॅनेलला जॉईन व्हा.
( 01 ) उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून 50% गुणांसह संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण असावा. ( 02 ) उमेदवार बी.एड. उत्तीर्ण असावा. ( 03 ) उमेदवार एम.एस्सी./एम.कॉम/बीई/बी.टेक/ एमसीए /बीसीए/बी.एस्सी उत्तीर्ण असावा. ( 04 ) उमेदवारांकडे अनुभव असल्यास प्राधान्य दिले जाईल.
प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (टीजीटी)
( 01 ) उमेदावर 4 वर्षांचा एकात्मिक पदवी अभ्यासक्रम किंवा पीजी पदवी किंवा पदवी उत्तीर्ण असावा. ( 02 ) उमेदवार CTET पात्रता असावा. ( 03 ) उमेदवार बी.एड. उत्तीर्ण असावा.
NVS Recruitment 2023 वयाची अट
उमेदवारांचे वय 01 जुलै 2023 रोजी 50 वर्षे ते 62 वर्षापर्यंत असावे.
NVS Recruitment 2023 वेतन
उमेदवारांना 34,125/- रुपये ते 35,750/- रुपये दरम्यान वेतन मिळेल.
NVS Recruitment 2023 अर्ज दाखल करण्याची पद्धत
उमेदवारांनी आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने दाखल करावे.
NVS Recruitment 2023 ऑनलाईन अर्ज दाखल करण्याचा पत्ता
ऑनलाईन अर्ज दाखल करण्यासाठी क्लिक करा.
NVS Recruitment 2023 ऑनलाईन अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख
ऑनलाईन अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख १० जून २०२३ आहे.
NVS Recruitment 2023 फी
उमेदवारांना कोणतीही फी आकारण्यात आलेली नाही.
NVS Recruitment 2023 नोकरी करण्याचे ठिकाण
नोकरी करण्याचे ठिकाण बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल असेल.
( 01 ) Candidate should have passed Master’s degree in relevant discipline with 50% marks from a recognized university. ( 02 ) Candidates B.Ed. Must pass. ( 03 ) Candidate should have passed M.Sc./M.Com/BE/B.Tech/ MCA /BCA/B.Sc. ( 04 ) Candidates having experience will be preferred.
Trained Graduate Teacher (TGT)
( 01 ) Candidate should have passed 4 years integrated degree course or PG degree or degree. ( 02 ) Candidate should have CTET qualification. 03) Candidates B.Ed. Must pass.
NVS Recruitment 2023 Age condition
Candidates age should be between 50 years to 62 years as on 01 July 2023.
NVS Recruitment 2023 Salary
Candidates will get salary between Rs.34,125/- to Rs.35,750/-.
NVS Recruitment 2023 Method of Filing Application
Candidates should submit their applications online.
NVS Recruitment 2023 Address for submission of online application
Click to submit online application.
NVS Recruitment 2023 Last date of submission of online application
Last date to submit online application is 10th June 2023.
NVS Recruitment 2023 Fee
No fee has been charged to the candidates.
NVS Recruitment 2023 Place of employment
Place of employment will be Bihar, Jharkhand, West Bengal.