NTPC Recruitment 2023 :- National Thermal Power Corporation Limited ( NTPC Recruitment 2023 ) is going to conduct recruitment for various posts. The new notification regarding this recruitment has been released on the official website. Applications are invited from the interested candidates for a total of 120 vacancies for the posts of ‘Assistant Executive (Operation), Assistant Commercial Executive (Electrical)’. Interested candidates have to submit their online application form at careers.ntpc.co.in and the last date for submission of online application form is 23 May 2023.
Please read the news completely to know the information required regarding this recruitment notification, educational qualification, age requirement, salary, application submission address, application copy, last date of application submission, job location etc. Also join our whatsapp group and telegram channel to get latest recruitment information quickly.
NTPC Recruitment 2023 :- नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड ( NTPC Recruitment 2023 ) मध्ये विविध जागांसाठी भरती पार पडणार आहे. या भरती संदर्भातील नविन अधिसूचना अधिकृत संकेतस्थळावर जाहीर करण्यात आलीय. ‘असिस्टंट एक्झिक्युटिव (ऑपेरशन), असिस्टंट कमर्शियल एक्झिक्युटिव (इलेक्ट्रिकल)’ या पदांच्या एकूण १२० रिक्त जागांसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवारांनी आपले ऑनलाईन अर्ज careers.ntpc.co.in या संकेतस्थळावर दाखल करायचे असून, ऑनलाईन अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख २३ मे २०२३ आहे.
या भरती संदर्भात आवश्यक असणारी अधिसूचना, शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतन, अर्ज दाखल करण्याचा पत्ता, अर्जाची प्रत, अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख, नोकरीचे ठिकाण इत्यादी माहिती जाणून घेण्यासाठी कृपया बातमी पूर्ण वाचावी. तसेच नविन भरती संदर्भातील माहिती त्वरीत मिळविण्यासाठी आमच्या व्हाट्सग्रुप आणि टेलिग्राम चॅनेलला जॉईन व्हा.