National Mineral Development Corporation announces recruitment 2021 |
NMDC Recruitment 2021 :- नॅशनल मिनरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशने 56 रिक्त जागेची भरती जाहीर केलीय. ” पदवीधर अप्रेंटिस, टेक्निशियन अप्रेंटिस, PASSA ” या पदांसाठी इच्छुक उमेदवारांनकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. अर्ज ऑनलाईन पध्दतीने दाखल करायचे असून, अर्ज दाखल करण्याचे शेवटची तारीख 15 जून 2021 आहे.
नॅशनल मिनरल डेव्हलपमेंट कोर्पोरेशनमध्ये भरती 2021 विषयी संपूर्ण माहिती
पदाची संपूर्ण माहिती :-
पद क्रमांक
पदाचे नाव
पदाची संख्या
01.
पदवीधर अप्रेंंटिस
16
02.
टेक्निशियन अप्रेंटिस
13
03.
PASSA
30
एकूण जागा
59
शैक्षणिक पात्रता :-
पदवीधर अप्रेंंटिस
सिव्हिल/मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स/मायनिंग इंजिनिअरिंग पदवी
टेक्निशियन अप्रेंटिस
मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक आणि टेलिकम्युनिकेशन/मायनिंग, मॉर्डर्न ऑफिस प्रॅक्टिस मॅनेजमेंट/ कॉम्प्युटर सायन्स आणि ॲप्लिकेशन इंजिनिअरिंग डिप्लोमा
PASSA
NVCT ( COPA )
( टिप :- नोकरी करण्याचे ठिकाणा छत्तीसगड असेल. )
अर्ज दाखल करण्याची पध्दत :- ऑनलाईन पध्दतीने अर्ज दाखल करावा.
National Mineral Development Corporation announces recruitment 2021 |
NMDC Recruitment 2021 :- National Mineral Development Corporation has announced recruitment for 56 posts. Applications are invited from interested candidates for the posts of ” Graduate Apprentice, Technician Apprentice, PASSA “. Applications are to be submitted online and the last date for submission of applications is June 15, 2021.
Complete information about recruitment 2021 in National Mineral Development Corporation
Mechanical / Electrical / Electronic And Telecommunication / Mining, Modern Office Practice Management / Computer Science And Diploma in Application Engineering
PASSA
VVCT (COPA)
( Note: – The place of employment will be Chhattisgarh. )
How to submit application :- Application should be submitted online.