NIA Recruitment 2023 :- National Investigation Agency (NIA Recruitment 2023) has announced the recruitment for various posts. Applications are invited from interested candidates for the posts of ‘Inspector, Sub-Inspector, Spotak Expert, Cyber Forensic Examiner, Finger Print Expert, Crime Scene Assistant’. Interested candidates have to submit their applications through offline mode, the last date for submission of offline application is 28 February 2023 to 09 March 2023.
NIA Recruitment 2023 :- राष्ट्रीय तपास संस्था मार्फत ( NIA Recruitment 2023 ) विविध पदांसाठी भरती जाहीर करण्यात आलीय. ‘निरीक्षक, उपनिरीक्षक, स्पोटक तज्ञ, सायबर फॉरेन्सिक परीक्षक, फिंगर प्रिंट एक्सपर्ट, क्राईम सीन असिस्टंट’ या पदांसाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज ऑफलाईन पद्धतीने दाखल करायचे असून, ऑफलाईन अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख २८ फेब्रुवारी २०२३ ते ०९ मार्च २०२३ आहे.
NIA Recruitment 2023 विषयी संपूर्ण माहिती
NIA Recruitment 2023 पदाचे नाव, एकूण पदाची संख्या
पद क्रमांक
पदाचे नाव
पदाची संख्या
01.
निरीक्षक
28
02.
उपनिरीक्षक
90
03.
स्फोटक तज्ञ
02
04.
सायबर फॉरेन्सिक परीक्षक
10
05.
फिंगर प्रिंट एक्सपर्ट
05
06.
क्राईम सीन असिस्टंट
05
एकूण जागा
136
NIA Recruitment 2023 शैक्षणिक पात्रता
निरीक्षक
( 01 ) उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील बॅचलर पदवी उत्तीर्ण असावा. ( 02 ) उमेदवाराकडे किमान 02 वर्षांचा अनुभव असावा.
उपनिरीक्षक
( 01 ) उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील बॅचलर पदवी उत्तीर्ण असावा. ( 02 ) उमेदवाराकडे किमान 02 वर्षांचा अनुभव असावा.
स्फोटक तज्ञ
( 01 ) उमेदवार रसायनशास्त्रात पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण असावा. किंवा उमेदवार फॉरेन्सिक सायन्समध्ये एम.एस्सी सह रसायनशास्त्र उत्तीर्ण असावा. ( 02 ) उमेदवार 05 वर्षांचा अनुभव असावा.
सायबर फॉरेन्सिक परीक्षक
( 01 ) उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून अभियांत्रिकी मध्ये बॅचलर पदवी उत्तीर्ण असावा. किंवा उमेदवार संगणक अभियांत्रिकी पदवी उत्तीर्ण असावा. किंवा उमेदवार संगणक तंत्रज्ञानातील बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी पदवी उत्तीर्ण असावा. किंवा उमेदवार कॉम्प्युटर ऍप्लिकेशन / कॉम्प्युटर सायन्स पदवी उत्तीर्ण असावा. किंवा उमेदवार इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी किंवा मास्टर्स ऑफ टेक्नॉलॉजी कॉम्प्युटर सायन्स मधील पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण असावा. ( 02 ) उमेदवाराकडे किमान 02 वर्षांचा अनुभव असावा.
फिंगर प्रिंट एक्सपर्ट
( 01 ) उमेदवार बी.एस्सी किंवा एमएस्सी उत्तीर्ण असावा. ( 02 ) उमेदवाराकडे किमान 03 वर्षांचा अनुभव असावा.
क्राईम सीन असिस्टंट
( 01 ) उमेदवार जैवतंत्रज्ञान / विश्लेषणात्मक रसायनशास्त्र किंवा भौतिकशास्त्र / फॉरेन्सिक सायन्समध्ये पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण असावा. ( 02 ) उमेदवाराकडे किमान 01 वर्षांचा अनुभव असावा.
NIA Recruitment 2023 वयाची अट
उमेदवाराचे वय ५६ वर्षांपर्यंत असावे.
NIA Recruitment 2023 वेतन
राष्ट्रीय तपास संस्था प्रशासनाच्या नियमानुसार उमेदवारांना वेतन मिळेल.
NIA Recruitment 2023 अर्ज दाखल करण्याची पद्धत
उमेदवारांनी आपले अर्ज ऑफलाईन पद्धतीने दाखल करावे.
NIA Recruitment 2023 ऑफलाईन अर्ज दाखल करण्याचा पत्ता
SP (Admi), NIA मुख्यालय, CGO कॉम्प्लेक्स, लोधी रोड, नवी दिल्ली – 110003
NIA Recruitment 2023 ऑफलाईन अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख
ऑफलाईन फेब्रुवारी २०२३ ते ०९ मार्च २०२३ दरम्यान दाखल करावेत.
( 01 ) Candidate should have passed Bachelor degree in any discipline from a recognized university. ( 02 ) Candidate should have minimum 02 years experience.
Sub-Inspector
( 01 ) Candidate should have passed Bachelor degree in any discipline from a recognized university. ( 02 ) Candidate should have minimum 02 years experience.
Explosives expert
( 01 ) Candidate should have passed Masters Degree in Chemistry. OR Candidate should have passed Chemistry with M.Sc in Forensic Science. ( 02 ) Candidate should have 05 years experience.
Cyber Forensic Examiner
( 01 ) Candidate should have passed Bachelor Degree in Engineering from a recognized University. Or Candidate should have passed Computer Engineering Degree. Or Candidate should have passed Bachelor of Technology degree in Computer Technology. Or Candidate should have passed Degree in Computer Application / Computer Science. Or Candidate should have passed Master’s Degree in Information Technology or Masters of Technology Computer Science. ( 02 ) Candidate should have minimum 02 years experience.
Finger print expert
( 01 ) Candidates B.Sc. or M.Sc. Must pass. ( 02 ) Candidate should have minimum 03 years experience.
Crime Scene Assistant
( 01 ) Candidate should have passed Masters Degree in Biotechnology / Analytical Chemistry or Physics / Forensic Science. ( 02 ) Candidate should have minimum 01 years experience.
NIA Recruitment 2023 Age condition
Candidate’s age should be up to 56 years.
NIA Recruitment 2023 Salary
Candidates will get salary as per rules of National Investigation Agency Administration.
NIA Recruitment 2023 Method of Filing Application
Candidates should submit their applications through offline mode.
NIA Recruitment 2023 Address for submission of offline application