NHM Recruitment 2023 :- National Health Mission Satara has announced recruitment for various posts. Applications are invited from interested candidates for a total of 21 posts of ‘Physician, Obstetrician and Gynaecologist, Paediatrician, Ophthalmologist, Dermatologist, Psychiatrist, ENT Specialist’. The selection process of the interested candidates will be done through direct interview and the administration of Rashtriya Arogya Abhiyan Satara has ordered to attend the interview on 08 March 2023.
NHM Recruitment 2023 :- राष्ट्रीय आरोग्य अभियान सातारा येथे विविध जागांसाठी भरती जाहीर करण्यात आलीय. ‘फिजिशियन, प्रसूती आणि स्त्रिरोगतज्ञ, बालरोगतज्ञ, नेत्रचिकित्सक, त्वचारोगतज्ञ, मानसोपचारतज्ञ, ENT विशेषज्ञ’ या पदांच्या एकूण २१ जागांसाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवारांची निवड प्रक्रिय थेट मुलाखतीद्वारे पार पडणार असून, ०८ मार्च २०२३ रोजी मुलाखतीला हजर राहण्याचे आदेश राष्ट्रीय आरोग्य अभियान सातारा प्रशासनाने दिलेत.
NHM Recruitment 2023 विषयी संपूर्ण माहिती
NHM Recruitment 2023 पदाचे नाव, एकूण पदाची संख्या
पद क्रमांक
पदाचे नाव
पदाची संख्या
01.
फिजिशियन
आवश्यकतेनुसार
02.
प्रसूती आणि स्त्रिरोगतज्ञ
आवश्यकतेनुसार
03.
बालरोगतज्ञ
आवश्यकतेनुसार
04.
नेत्रचिकित्सक
आवश्यकतेनुसार
05.
त्वचारोगतज्ञ
आवश्यकतेनुसार
06.
मानसोपचारतज्ञ
आवश्यकतेनुसार
07.
ENT विशेषज्ञ
आवश्यकतेनुसार
एकूण जागा
21
,
NHM Recruitment 2023 शैक्षणिक पात्रता
फिजिशियन
उमेदवार एमडी मेडिसिन/ डीएनबी उत्तीर्ण असावा.
प्रसूती आणि स्त्रिरोगतज्ञ
उमेदवार MD / MS Gyn / DGO / DNB उत्तीर्ण असावा.
बालरोगतज्ञ
उमेदवार MD Paed / DCH / DN8 उत्तीर्ण असावा.
नेत्रचिकित्सक
उमेदवार एमएस नेत्र रोग विशेषज्ञ / DOMS उत्तीर्ण असावा.
त्वचारोगतज्ञ
उमेदवार MD ( त्वचा/VD ), DVD,DN8 उत्तीर्ण असावा.
मानसोपचारतज्ञ
उमेदवार एमडी मानसोपचार / ओपीएम / डीएनबी उत्तीर्ण असावा.