NHM Recruitment 2022 | :- Under National Health Mission, ( NHM Recruitment 2022 | ) recruitment for various posts has been announced at Sangli. A total of 23 vacancies have been announced for the post of “Microbiologist, Medical Officer, Laboratory Technician”. Applications are invited from aspiring candidates for these posts. Interested candidates are required to submit their appeal application offline and the last date for submission of application is 18th January 2022.
NHM Recruitment 2022 | :- राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत, सांगली ( NHM Recruitment 2022 | ) येथे विविध पदांची भरती जाहीर करण्यात आलीय. ” सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ, वैद्यकीय अधिकारी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ “ या पदाच्या एकूण 23 रिक्त जागांसाठी भरती जाहीर करण्यात आलीय. या पदांसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवारांनी आपेल अर्ज ऑफलाईन पद्धतीने दाखल करायचे असून, अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख 18 जानेवारी 2022 आहे.
NHM Recruitment 2022 | विषयी संपूर्ण माहिती
NHM Recruitment 2022 | पदाची संपूर्ण माहिती
पद क्रमांक
पदाचे नाव
पदाची संख्या
01.
सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ
03
02.
वैद्यकीय अधिकारी
12
03.
प्रयोगशाळा तंत्रज्ञ
08
एकूण जागा
23
NHM Recruitment 2022 | शैक्षणिक पात्रता
सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ
उमेदवार MD( Micro )/Msc ( Med.Micro ) उत्तीर्ण असावा.
वैद्यकीय अधिकारी
उमेदवारMBBS असावा.
प्रयोगशाळा तंत्रज्ञ
( 01 ) उमेदवार Bsc उत्तीर्ण असावा. ( 02 ) उमेदवार DMLT/BPMT उत्तीर्ण असावा.
NHM Recruitment 2022 | वेतन
सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ
75,000 /- प्रतिमाह
वैद्यकीय अधिकारी
60,000 /- प्रतिमाह
प्रयोगशाळा तंत्रज्ञ
17,000 /- प्रतिमाह
NHM Recruitment 2022 | वयाची अट
उमेदवाराचे वय 43 वर्षांपर्यंत असावे.
NHM Recruitment 2022 | अर्ज दाखल करण्याची पद्धत
अर्ज ऑफलाईन पद्धतीने दाखल करावा.
NHM Recruitment 2022 | ऑफलाईन अर्ज दाखल करण्याचा पत्ता
आरोग्य विभाग, दुसरा मजला, जिल्हा परिषद, सांगली
NHM Recruitment 2022 | ऑफलाईन अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख
ऑफलाईन अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख 18 जानेवारी 2022 आहे.