NHM Nandurbar Recruitment 2023 :- National Health Mission Nandurbar ( NHM Nandurbar Recruitment 2023 ) has announced recruitment for various posts. Applications are invited from interested candidates for a total of 33 posts of ‘Medical Officer, Staff Nurse (Female), Staff Nurse (Male), Multipurpose Health Worker’. Selection process of interested candidates will be done through direct interview. Nandurbar Administration has requested interested candidates to attend the interview on 24 April 2023.
NHM Nandurbar Recruitment 2023 :- राष्ट्रीय आरोग्य अभियान नंदुरबार ( NHM Nandurbar Recruitment 2023 ) येथे विविध जागांसाठी भरती जाहीर करण्यात आलीय. ‘वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स ( महिला ), स्टाफ नर्स ( पुरूष ), बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी’ या पदांच्या एकूण ३३ जागांसाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवारांची निवड प्रक्रिया थेट मुलाखतीद्वारे पार पडणार आहे. इच्छुक उमेदवारांनी २४ एप्रिल २०२३ रोजी मुलाखतीला हजर राहण्याचे आवाहन नंदुरबार प्रशासनाकडून करण्यात आलंय.
NHM Nandurbar Recruitment 2023 विषयी संपूर्ण माहिती
NHM Nandurbar Recruitment 2023 पदाचे नाव, एकूण पदाची संख्या
पद क्रमांक
पदाचे नाव
पदाची संख्या
01.
वैद्यकीय अधिकारी
11
02.
स्टाफ नर्स ( महिला )
10
03.
स्टाफ नर्स ( पुरूष )
01
04.
बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी
11
एकूण जागा
33
NHM Nandurbar Recruitment 2023 शैक्षणिक पात्रता
वैद्यकीय अधिकारी
उमेदवार एमबीबीएस असावा.
स्टाफ नर्स ( महिला )
उमेदवार जीएनएम / बी.एस्सी. नर्सिंग उत्तीर्ण असावा.
स्टाफ नर्स ( पुरूष )
उमेदवार जीएनएम / बी.एस्सी. नर्सिंग उत्तीर्ण असावा.
बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी
उमेदवार विज्ञान मध्ये 12 वी परीक्षा उत्तीर्ण असावा. उमेदवार पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स किंवा स्वच्छता निरीक्षक असावा.
NHM Nandurbar Recruitment 2023 वयाची अट
उमेदवार किमान १८ वर्ष पूर्ण असावा.
NHM Nandurbar Recruitment 2023 वेतन
उमेदवारांना 18,000/- रुपये ते 60,000/- रुपये दरम्यान वेतन मिळेल.
NHM Nandurbar Recruitment 2023 अर्ज दाखल करण्याची पद्धत
उमेदवारांनी आपले अर्ज ऑफलाईन पद्धतीने दाखल करावे.
NHM Nandurbar Recruitment 2023 निवड प्रक्रिया
इच्छुक उमेदवारांची निवड प्रक्रिया थेट मुलाखतीद्वारे पार पडणार आहे.
NHM Nandurbar Recruitment 2023 मुलाखतीचे ठिकाण
राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, नंदुरबार.
NHM Nandurbar Recruitment 2023 मुलाखतीची तारीख
इच्छुक उमेदवारांनी २४ एप्रिल २०२३ रोजी मुलाखतीला हजर राहावे.
NHM Nandurbar Recruitment 2023 नोकरी करण्याचे ठिकाण