Mumbai Port Trust Recruitment 2023 :- Mumbai Port Trust Recruitment 2023 has been announced. Applications are invited from interested candidates for the posts of Apprentice. At first candidates have to register their name, then candidates have to submit their applications in offline mode. Candidates have to submit their offline applications by 09 January 2023.
Mumbai Port Trust Recruitment 2023 :- मुंबई पोर्ट ट्रस्टमध्ये ( Mumbai Port Trust Recruitment 2023 ) भरती जाहीर करण्यातये भरतीजोर्ट्रस्ट णध्यment 2022 आलीय. अप्रेंटिस या पदांसाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. सुरूवातीला उमेदवारांना आपल्या नावाची नोंदणी करायची असून, नंतर उमेदवारांनी आपले अर्ज ऑफलाईन पद्धतीने दाखल करायचे आहेत. उमेदवारांना आपले ऑफलाईन अर्ज ०९ जानेवारी २०२३ पर्यंत दाखल करायचे आहेत.
Mumbai Port Trust Recruitment 2023 विषयी संपूर्ण माहिती
Mumbai Port Trust Recruitment 2023 पदाचे नाव, एकूण पदाची संख्या
पद क्रमांक
पदाचे नाव
पदाची संख्या
01.
कॉम्पुटर ऑपरेटर & प्रोग्रामिंग असिस्टंट (COPA)
50
02.
पदवीधर अप्रेंटिस (मेकॅनिकल)
02
03.
पदवीधर अप्रेंटिस (इलेक्ट्रिकल)
03
04.
टेक्निशियन अप्रेंटिस (मेकॅनिकल)
03
05.
टेक्निशियन अप्रेंटिस (इलेक्ट्रिकल)
03
एकूण जागा
61
Mumbai Port Trust Recruitment 2023 शैक्षणिक पात्रता
कॉम्पुटर ऑपरेटर & प्रोग्रामिंग असिस्टंट ( COPA )
( 01 ) उमेदवार 10वी उत्तीर्ण असावा. ( 02 ) उमेदवार ITI (COPA) उत्तीर्ण असावा.