MSRTC Recruitment 2023 :- Maharashtra State Road Transport Corporation ( MSRTC Recruitment 2023 ) has announced recruitment for various posts in Wardha. Applications are invited from interested candidates for the posts of ‘Mechanic (Motor Vehicle), Welder (Gas etc.), Sheet Metal Worker, Turner, Electrician (Electrician), Painter (General)’. Interested candidates have to submit their applications through online mode and the last date for submission of online application is 06th April 2023.
MSRTC Recruitment 2023 :- महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ वर्धा ( MSRTC Recruitment 2023 ) येथे विविध जागांसाठी भरती जाहीर करण्यात आलीय. ‘मेकॅनिक ( मोटार व्हेईकल ), वेल्डर ( गॅस व इले. ), शीट मेंटल वर्कर, टर्नर, वीजतंत्री ( इलेक्ट्रिशियन ), पेंटर ( सामान्य )’ या पदांच्या एकूण ९१ जागांसाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने दाखल करायचे असून, ऑनलाईन अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख ०६ एप्रिल २०२३ आहे.
MSRTC Recruitment 2023 विषयी संपूर्ण माहिती
MSRTC Recruitment 2023 पदाचे नाव, एकूण पदाची संख्या
पद क्रमांक
पदाचे नाव
पदाची संख्या
01.
मेकॅनिक ( मोटार व्हेईकल )
60
02.
वेल्डर ( गॅस व इले. )
03
03.
शीट मेंटल वर्कर
12
04.
टर्नर
02
05.
वीजतंत्री ( इलेक्ट्रिशियन )
07
06.
पेंटर ( सामान्य )
07
एकूण जागा
91
MSRTC Recruitment 2023 शैक्षणिक पात्रता
मेकॅनिक ( मोटार व्हेईकल )
उमेदवार १० वी उत्तीर्ण असावा.
वेल्डर ( गॅस व इले. )
उमेदवार ०८ वी उत्तीर्ण असावा.
शीट मेंटल वर्कर
उमेदवार ०८ वी उत्तीर्ण असावा.
टर्नर
उमेदवार १० वी उत्तीर्ण असावा.
वीजतंत्री ( इलेक्ट्रिशियन )
उमेदवार १० वी उत्तीर्ण असावा.
पेंटर ( सामान्य )
उमेदवार ०८ वी उत्तीर्ण असावा.
MSRTC Recruitment 2023 वयाची अट
उमेदवारांचे वय १८ ते ३३ वर्षांपर्यंत असावे.
MSRTC Recruitment 2023 वेतन
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ वर्धा प्रशासनाच्या नियमानुसार उमेदवारांना वेतन मिळेल.
MSRTC Recruitment 2023 अर्ज दाखल करण्याची पद्धत
उमेदवारांनी आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने दाखल करावे.
MSRTC Recruitment 2023 ऑनलाईन अर्ज दाखल करण्याचा पत्ता