महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ छत्रपती संभाजी नगर येथे विविध पदांच्या एकूण १३४ जागांसाठी भरती जाहीर २०२३ | MSRTC Chhatrapati Sambhaji Nagar Recruitment 2023
MSRTC Chhatrapati Sambhaji Nagar Recruitment 2023 :- Maharashtra State Road Transport Corporation Chhatrapati Sambhaji Nagar ( MSRTC Chhatrapati Sambhaji Nagar Recruitment 2023 ) has announced recruitment for a total of 134 posts for various posts. Recruitment has been announced for a total of 134 posts of ‘Mechanic (Motor Vehicle), Sheet Metal Worker, Electrician, Mechanic (Diesel), Welder, Mechanic Mechatronics, Graduate Engineering (BE)’. Candidates who are interested for these posts have to submit their applications through online mode, the last date of submission of online application is 15th March 2023.
MSRTC Chhatrapati Sambhaji Nagar Recruitment 2023 :- महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ छत्रपती संभाजी नगर ( MSRTC Chhatrapati Sambhaji Nagar Recruitment 2023 ) येथे विविध पदांच्या एकूण १३४ जागांसाठी भरती जाहीर करण्यात आलीय. ‘मेकॅनिक ( मोटार व्हेईकल ), शीट मेंटल वर्कर, वीजतंत्री ( इलेक्ट्रिशियन ), मेकॅनिक ( डिझेल ), वेल्डर, मेकॅनिक मेकॅट्रॉनिक्स, अभियांत्रिकी पदवीधर ( बी.ई )’ या पदांच्या एकूण १३४ जागांसाठी भरती जाहीर करण्यात आलीय. या पदांसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने दाखल करायचे असून, ऑनलाईन अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख १५ मार्च २०२३ आहे.
MSRTC Chhatrapati Sambhaji Nagar Recruitment 2023 विषयी संपूर्ण माहिती
MSRTC Chhatrapati Sambhaji Nagar Recruitment 2023 पदाचे नाव, एकूण पदाची संख्या
पद क्रमांक
पदाचे नाव
पदाची संख्या
01.
मेकॅनिक ( मोटार व्हेईकल )
45
02.
शीट मेंटल वर्कर
15
03.
वीजतंत्री ( इलेक्ट्रिशियन )
10
04.
मेकॅनिक ( डिझेल )
45
05.
वेल्डर
06
06.
मेकॅनिक मेकॅट्रॉनिक्स
10
07.
अभियांत्रिकी पदवीधर ( बी.ई )
03
एकूण जागा
134
MSRTC Chhatrapati Sambhaji Nagar Recruitment 2023 शैक्षणिक पात्रता
मेकॅनिक ( मोटार व्हेईकल )
उमेदवार मेकॅनिक ( मोटार व्हेईकल ) ट्रेडमध्ये आयटीआय उत्तीर्ण असावा.
शीट मेंटल वर्कर
उमेदवार शीट मेटल वर्कर ट्रेडमध्ये आयटीआय उत्तीर्ण असावा.
वीजतंत्री ( इलेक्ट्रिशियन )
उमेदवार इलेक्ट्रिशियन ट्रेडमध्ये आयटीआय उत्तीर्ण असावा.
मेकॅनिक ( डिझेल )
उमेदवार मेकॅनिक ( डिझेल ) ट्रेडमध्ये आयटीआय उत्तीर्ण असावा.
वेल्डर
उमेदवार वेल्डर ट्रेडमध्ये आयटीआय उत्तीर्ण असावा.
मेकॅनिक मेकॅट्रॉनिक्स
उमेदवार मेकॅनिक मेकॅट्रॉनिक्स ट्रेडमध्ये आयटीआय उत्तीर्ण असावा.