MSC Bank Recruitment 2023 :- Maharashtra State Co-operative Bank Limited ( MSC Bank Recruitment 2023 ) has announced recruitment for 195 vacancies. Applications are invited from interested candidates for the posts of ‘Trainee Junior Officer, Trainee Clerk’. The selection process of interested candidates will be done through online written test and interview. Interested candidates have to submit their applications through online mode. The online application submission will start on 25th May 2023 and the last date for online application submission is 08th June 2023.
MSC Bank Recruitment 2023 :- महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बॅंक लिमिटेडमध्ये ( MSC Bank Recruitment 2023 ) १९५ जागांसाठी भरती जाहीर करण्यात आलीय. ‘प्रशिक्षणार्थी कनिष्ठ अधिकारी, प्रशिक्षणार्थी लिपिक’ या पदांसाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवारांची निवड प्रक्रिया ऑनलाईन लेखी परीक्षा आणि मुलाखतीद्वारे पार पडणार आहे. इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने दाखल करायचे आहेत. ऑनलाईन अर्ज दाखल करण्याची सुरूवात २५ मे २०२३ रोजी होणार असून, ऑनलाईन अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख ०८ जून २०२३ आहे.
MSC Bank Recruitment 2023 विषयी संपूर्ण माहिती
MSC Bank Recruitment 2023 पदाचे नाव, एकूण पदाची संख्या
पद क्रमांक
पदाचे नाव
पदाची संख्या
01.
प्रशिक्षणार्थी कनिष्ठ
आवश्यकतेनुसार
02.
प्रशिक्षणार्थी लिपिक
आवश्यकतेनुसार
एकूण जागा
195
MSC Bank Recruitment 2023 शैक्षणिक पात्रता
उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून B.E / B.Tech / MCA / M.Sc उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
MSC Bank Recruitment 2023 वयाची अट
उमेदवाराचे वय २५ ते 35 वर्षांपर्यंत असावे.
MSC Bank Recruitment 2023 वेतन
उमेदवारांना महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बॅंक लिमिटेड प्रशासनाच्या नियमानुसार वेतन मिळले.
MSC Bank Recruitment 2023 अर्ज दाखल करण्याची पद्धत
उमेदवारांनी आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने दाखल करावे.
MSC Bank Recruitment 2023 ऑनलाईन अर्ज दाखल करण्याचा पत्ता