MPSC Recruitment 2023 :- Maharashtra Public Service Commission (MPSC Recruitment 2023) has announced recruitment for various posts. Applications are invited from interested candidates for the posts of Senior Surgeon, Senior Surgeon, Senior Orthopedic Surgeon, Senior Obstetrician and Gynaecologist, Senior Paediatrician, Senior Ophthalmologist, Senior Radiologist, Senior Anaesthetist, Senior Pathologist, Senior Psychiatrist, Senior E.N.T. Surgeon, Administrative Officer. Interested candidates have to submit their application through online mode and the last date for submission of online application is 19th January 2023.
MPSC Recruitment 2023 :- महाराष्ट्र लोकसेवा आयोगा ( MPSC Recruitment 2023 ) मार्फत विविध पदांसाठी भरती जाहीर करण्यात आलीय. ‘ वरिष्ठभिषक , वरिष्ठ शल्यचिकित्सक, वरिष्ठ ऑर्थोपेडिक सर्जन, वरिष्ठ प्रसूती आणि स्त्रिरोगतज्ञ, वरिष्ठ बालरोगतज्ञ, वरिष्ठ नेत्रतज्ञ, वरिष्ठ रेडिओलॉजिस्ट, वरिष्ठ भूलतज्ञ, वरिष्ठ पॅथॉलॉजिस्ट, वरिष्ठ मानसोपचार तज्ञ, वरिष्ठ.ई.एन.टी. सर्जन, प्रशासकीय अधिकारी’ या पदांसाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवारांनी आपेल अर्ज ऑनलाईन पद्धतीने दाखल करायचे असून, ऑनलाईन अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख १९ जानेवारी २०२३ आहे.
MPSC Recruitment 2023 विषयी संपूर्ण माहिती
MPSC Recruitment 2023 पदाचे नाव, एकूण पदाची संख्या
पद क्रमांक
पदाचे नाव
पदाची संख्या
01.
वरिष्ठभिषक, विशेषज्ञ, महाराष्ट्र वैद्यकीय विमा सेवा, गट अ
08
02.
वरिष्ठ शल्यचिकित्सक, विशेषज्ञ
08
03.
वरिष्ठ ऑर्थोपेडिक सर्जन, विशेषज्ञ
05
04.
वरिष्ठ प्रसूती आणि स्त्रीरोगतज्ञ, विशेषज्ञ
07
05.
वरिष्ठ बालरोगतज्ञ, विशेषज्ञ
05
06.
वरिष्ठ नेत्रतज्ञ, विशेषज्ञ
05
07.
वरिष्ठ रेडिओलॉजिस्ट, विशेषज्ञ
03
08.
वरिष्ठ भूलतज्ञ, विशेषज्ञ
05
09.
वरिष्ठ पॅथॉलॉजिस्ट, विशेषज्ञ
03
10.
वरिष्ठ मानसोपचार तज्ज्ञ, विशेषज्ञ
01
11.
वरिष्ठ ई.एन.टी. सर्जन, विशेषज्ञ
02
12.
प्रशासकीय अधिकारी, सामान्य राज्य विमा सेवा, गट ब
15
एकूण जागा
67
MPSC Recruitment 2023 शैक्षणिक पात्रता
पद क्रमांक 01 ते 11 पर्यंत
उमेदवार MBBS असावा. उमेदवार MD असावा. आणि उमेदवार 05 वर्षांचा अनुभव असावा.
प्रशासकीय अधिकारी, सामान्य राज्य विमा सेवा, गट ब
01 ) उमेदवार कला, विज्ञान, वाणिज्य किंवा विधी या विषयात पदवी उत्तीर्ण असावा. 02 ) उमेदवाराकडे किमान 05 वर्षांचा अनुभव असाव.
MPSC Recruitment 2023 वयाची अट
( मागासवर्गीय उमेदवारांना ०५ वर्षांची सूट असेल )
पद क्रमांक 01 ते पद क्रमांक 11 पर्यंत वयाची अट
०१ एप्रिय २०२३ रोजी उमेदवारांचे वय १९ ते ४० वर्षांपर्यंत असेल.
प्रशासकीय अधिकारी, सामान्य राज्य विमा सेवा, गट ब
०१ एप्रिय २०२३ रोजी उमेदवारांचे वय १९ ते ३८ वर्षांपर्यंत असेल.
MPSC Recruitment 2023 वेतन
उमेदवारांना वेतन महाराष्ट्र लोकसेवा आयोग प्रशासनाच्या नियमानुसार मिळेल.
MPSC Recruitment 2023 अर्ज दाखल करण्याची पद्धत
उमेदवारांनी आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने दाखल करावे.
MPSC Recruitment 2023 ऑनलाईन अर्ज दाखल करण्याचा पत्ता