MPSC Recruitment 2023 :- Recruitment has been announced for various posts under ( MPSC Recruitment 2023 ) Maharashtra Public Service Commission. Recruitment has been announced for a total of 146 posts of ‘Medical Officer, Maharashtra Medical Insurance Service, State Workers’ Insurance Scheme, Group-A’. Interested candidates have to submit their applications through online mode. Last date to submit online application is 02 May 2023.
MPSC Recruitment 2023 :- महाराष्ट्र लोकसेवा आयोगा अंतर्गत ( MPSC Recruitment 2023 ) विविध जागांसाठी भरती जाहीर करण्यात आलीय. ‘वैद्यकीय अधिकारी, महाराष्ट्र वैद्यकीय विमा सेवा, राज्य कामगार विमा योजना, गट-अ’ या पदांच्या एकूण १४६ जागांसाठी भरती जाहीर करण्यात आलीय. इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने दाखल करायचे आहेत. ऑनलाईन अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख ०२ मे २०२३ आहे.
MPSC Recruitment 2023 विषयी संपूर्ण माहिती
MPSC Recruitment 2023 पदाचे नाव, एकूण पदाची संख्या
पद क्रमांक
पदाचे नाव
पदाची संख्या
01.
वैद्यकीय अधिकारी
आवश्यकतेनुसार
02.
महाराष्ट्र वैद्यकीय विमा सेवा
आवश्यकतेनुसार
03.
राज्य कामगार विमा योजना
आवश्यकतेनुसार
04.
गट – अ
आवश्यकतेनुसार
एकूण जागा
146
MPSC Recruitment 2023 शैक्षणिक पात्रता
उमेदवार एमबीबीएस असावा.
MPSC Recruitment 2023 वयाची अट
( मागासवर्गीय / आर्थिक दुर्बल घटक / अनाथ उमेदवारांना 05 वर्षांची सूट असेल. )
उमेदवारांचे वय 01 ऑगस्ट 2023 रोजी 19 ते 38 वर्षांपर्यंत असावे.
MPSC Recruitment 2023 वेतन
महाराष्ट्र लोकसेवा आयोग प्रशासनच्या नियमानुसार उमेदवारांना वेतन मिळेल.
MPSC Recruitment 2023 अर्ज दाखल करण्याची पद्धत
उमेदवारांनी आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने दाखल करावे.
MPSC Recruitment 2023 ऑनलाईन अर्ज दाखल करण्याचा पत्ता