MPSC Recruitment 2021 :- महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने 17 जागांसाठी भरती जाहीर केलीय. “सहाय्यक आयुक्त, अधिष्ठाता” या पदाच्या रिक्त जागांसाठी भरती पार पडणार आहे. यासाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज ऑनलाईन पध्दतीने दाखल करायचे असून, अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख 26 जुलै 2021 आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोग भरती 2021 विषयी संपूर्ण माहिती
पदाची संपूर्ण माहिती :-
पद क्रमांक
पदाचे नाव
पदाची संख्या
01.
सहाय्यक आयुक्त
आवश्यकतेनुसार
02.
अधिष्ठाता
आवश्यकतेनुसार
एकूण जागा
17
शैक्षणिक पात्रता :-
सहाय्यक आयुक्त
( 1 ) उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून कला, विज्ञान, कायदा, वाणिज्य, औषध किंवा अभियांत्रिकीची पदवी किंवा समकक्ष पदवी उत्तीर्ण असावा. ( 2 ) उमेदवाराला मराठी भाषेचे पुरेसे ज्ञान आवश्यक आहे.
अधिष्ठाता
( 1 ) मान्यताप्राप्त विद्यापीठाची एम.बी.बी.एस पदवी किंवा वैद्यकीय विद्याशाकेतील पदव्युतर पदवी अथवा उमेदवार भारतीय विद्यापीठाच्या एम.डी किंवा एम.एस पदवीच्या समान असलेली पदवी उत्तीर्ण ( 2 ) उमेदवाराला मराठी भाषेचे पुरेसे ज्ञान आवश्यक आहे.
वयाची अट :- 01 ऑक्टोबर 2021 रोजी 18 ते 50 वर्षापर्यंत
वेतन :-
सहाय्यक आयुक्त
67,700/- रूपये ते 2,07,700/- रूपये प्रतिमाह
अधिष्ठाता
01,44,200/- रूपये ते 2,18,200/- रूपये प्रतिमाह
अर्ज दाखल करण्याची पध्दत :- अर्ज ऑनलाईन पध्दतीने दाखल करावा.
( सूचना :- नोकरी करण्याचे ठिकाण संपूर्ण भारत असेल. )
Complete information in English
MPSC Recruitment 2021 |
MPSC Recruitment 2021 :- Maharashtra Public Service Commission has announced recruitment for 17 posts. Recruitment for the post of “Assistant Commissioner, Superintendent” will be conducted. Applications are invited from interested candidates. Interested candidates are required to submit their application online and the last date for submission of application is 26th July 2021.
Complete information about Maharashtra Public Service Commission Recruitment 2021
Full details of the post :-
Post No
Name of the Post
No. of Vacancy
01.
Assistant Commissioner
As required
02.
Superintendent
As required
Total Post
17
Educational Qualification :-
Assistant Commissioner
( 1 ) Candidate should have a degree or equivalent degree in Arts, Science, Law, Commerce, Medicine or Engineering from a recognized University. ( 2 ) Candidate needs adequate knowledge of Marathi language.
Superintendent
(1) MBBS degree from a recognized university or post graduate degree in medical science Or Candidate has passed the degree equivalent to MD or MS degree from Indian University (2) Candidate needs sufficient knowledge of Marathi language.
Age Condition :- 18 to 50 years on 01 October 2021
Salary :-
Assistant Commissioner
67,700/- to Rs. 2,07,700/- per month
Superintendent
01,44,200/- to Rs. 2,18,200/- per month
How to submit application :- Application should be submitted online.