MPSC Recruitment 2021 | :- Recruitment for the post of District Soldier Welfare Officer ( MPSC Recruitment 2021 | ) has been announced under MPSC. Recruitment has been announced for the post of ” District Soldier Welfare Officer – Group-A ” for a total of 22 posts. Applications are invited from aspiring candidates for this post. Interested candidates are required to submit their application online and the last date for submission of application is 27th December, 2021.
MPSC Recruitment 2021 | :- MPSC अंतर्गत जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ( MPSC Recruitment 2021 |) पदाची भरती जाहीर करण्यात आली आहे. ” जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी – गट-अ “ या पदासाठी एकूण 22 जागांसाठी भरती जाहीर करण्यात आलीय. या पदासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने दाखल करायचे असून, अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख 27 डिसेंबर 2021 आहे.
MPSC Recruitment 2021 | विषयी संपूर्ण माहिती
MPSC Recruitment 2021 | पदाची संपूर्ण माहिती :-
पद क्रमांक
पदाचे नाव
पदाची संख्या
01.
जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी
22
एकूण जागा
22
MPSC Recruitment 2021 | शैक्षणिक पात्रता :-
उमेदवाराने माजी सैनिक अधिकारी पद भूषवलेले असावे. किंवा नौदलात किंवा हवाई दलात समतुल्य माजी अधिकारी असावा.
MPSC Recruitment 2021 | वयाची अट :- 01 एप्रिल 2022 रोजी 18 ते 55 वर्षापर्यंत
MPSC Recruitment 2021 | अर्ज दाखल करण्याची पद्धत :- अर्ज ऑनलाईन पद्धतीने दाखल करावा.
MPSC Recruitment 2021 | ऑनलाईन अर्ज दाखल करण्याचा पत्ता :-mpsconline.gov.in
MPSC Recruitment 2021 | अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख :- 27 डिसेंबर 2021.