MIDC Recruitment 2023 :- Maharashtra Industrial Development Corporation has announced recruitment for various posts in Mumbai. Applications are invited from interested candidates for the total of 16 posts of ‘Tehsildar, Naib Tehsildar, Assistant Engineer(s), Assistant Engineer (Civil), Area Manager, Assistant Area Manager, Assistant, Stenographer (U.S.)’. Interested candidates can submit their applications either offline or online (e-mail). Last date for submission of offline or online (e-mail) application is 24 April 2023.
MIDC Recruitment 2023 :- महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ मुंबई येथे विविध जागांसाठी भरती जाहीर करण्यात आलीय. ‘तहसिलदार, नायब तहसिलदार, सहाय्यक अभियंता (वि/यां), सहाय्यक अभियंता (स्थापत्य), क्षेत्र व्यवस्थापक, सहाय्यक क्षेत्र व्यवस्थापक, सहाय्यक, लघुलेखक (उ.श्रे.)’ या पदांच्या एकूण १६ जागांसाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवार आपले अर्ज ऑफलाईन किंवा ऑनलाईन ( ई-मेल ) अश्या दोन्ही पद्धतीने दाखल करू शकतात. ऑफलाईन किंवा ऑनलाईन ( ई-मेल ) अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख २४ एप्रिल २०२३ आहे.
MIDC Recruitment 2023 विषयी संपूर्ण माहिती
MIDC Recruitment 2023 पदाचे नाव, एकूण पदाची संख्या
पद क्रमांंक
पदाचे नाव
पदाची संख्या
01.
तहसिलदार
01
02.
नायब तहसिलदार
01
03.
सहाय्यक अभियंता (वि/यां)
01
04.
सहाय्यक अभियंता (स्थापत्य)
01
05.
क्षेत्र व्यवस्थापक
01
06.
सहाय्यक क्षेत्र व्यवस्थापक
07
07.
सहाय्यक
03
08.
लघुलेखक (उ.श्रे.)
01
एकूण जागा
16
MIDC Recruitment 2023 शैक्षणिक पात्रता
तहसिलदार
उमेदवारांकडे तहसिलदार या पदावरील कामाचा 05 वर्षांचा अनुभव असावा.
नायब तहसिलदार
उमेदवारांकडे नायब तहसिलदार या पदावरील कामाचा 05 वर्षांचा अनुभव असावा.
सहाय्यक अभियंता (वि/यां)
उमेदवारांकडे नायब तहसिलदार या पदावरील कामाचा 05 वर्षांचा अनुभव असावा.
सहाय्यक अभियंता (स्थापत्य)
उमेदवारांकडे सहाय्यक अभियंता (स्थापत्य) या पदावरील कामाचा 05 वर्षाचा अनुभव असावा.
क्षेत्र व्यवस्थापक
उमेदवारांकडे क्षेत्र व्यवस्थापक या पदावरील कामाचा 05 वर्षांचा अनुभव असावा.
सहाय्यक क्षेत्र व्यवस्थापक
उमेदवारांकडे सहाय्यक क्षेत्र व्यवस्थापक या पदावरील कामाचा 05 वर्षांचा अनुभव असावा.
सहाय्यक
उमेदवारांकडे सहाय्यक या पदावरील कामाचा 05 वर्षांचा अनुभव असावा.
लघुलेखक (उ.श्रे.)
उमेदवारांकडे लघुलेखक (उ.श्रे.) या पदावरील कामाचा 05 वर्षांचा अनुभव असावा.
MIDC Recruitment 2023 वयाची अट
उमेदवारांचे वय ५८ वर्षांपर्यंत असावे.
MIDC Recruitment 2023 वेतन
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ मुंबई प्रशासनाच्या नियमानुसार उमेदवारांना वेतन मिळेल.
MIDC Recruitment 2023 अर्ज दाखल करण्याची पद्धत
उमेदवार आपले अर्ज ऑफलाईन किंवा ऑनलाईन ( ई-मेल ) अश्या दोन्ही पद्धतीने दाखल करू शकतात.
MIDC Recruitment 2023 ऑफलाईन अर्ज दाखल करण्याचा पत्ता
मा.मुख्य कार्यकारी, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, उद्योग सारथी, महाकाली गुंफा मार्ग, अंधेरी (पूर्व), मुंबई – 400093.
MIDC Recruitment 2023 ऑनलाईन अर्ज दाखल करण्याचा पत्ता
उमेदवारांनी आपले अर्ज gmhrd@midcindia.org या ई-मेल आयडीवर दाखल करावेत.
MIDC Recruitment 2023 ऑफलाईन / ऑनलाईन ( ई-मेल ) अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख
ऑफलाईन / ऑनलाईन ( ई-मेल ) अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख २४ एप्रिल २०२३ आहे.