महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड मध्ये अप्रेंटिस पदांसाठी एकूण ३२० जागांसाठी भरती जाहीर २०२३ | Mahavitaran Apprentice Bharti 2023 notification, educational qualification, age requirement, salary
Mahavitaran Apprentice Bharti 2023 :- Maharashtra State Vidyut Mandal Pareshan Company Limited has announced the recruitment. The new notification of this recruitment has been released on the official website of Maharashtra State Electricity Board Transmission Company Limited www.mahadiscom.in. Applications are invited from interested candidates for a total of 320 posts of ‘Lineman, Computer Operator’ under Apprentice. Interested candidates have to submit their applications online through the website www.apprenticeshipindia.gov. in and the last date for submission of online application is 17 May 2023.
The recruitment notification provides information about eligibility criteria, age requirements, salary, application process, last date, job location, and more. Please refer to the official website or join their WhatsApp group or Telegram channel for the latest updates.
Mahavitaran Apprentice Bharti 2023 :- महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड कडून भरती जाहीर करण्यात आलीय. या भरतीचे नविन अधिसूचना महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेच्या अधिकृत संकेतस्थळ www.mahadiscom.in वर प्रसिद्ध करण्यात आलेय. अप्रेंटिस अंतर्गत ‘लाईनमन, कॉम्प्युटर ऑपरेटर’ या पदांच्या एकूण ३२० जागांसाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने www.apprenticeshipindia.gov.in या संकेतस्थळावर दाखल करायचे असून, ऑनलाईन अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख १७ मे २०२३ आहे.
या भरती संदर्भातील अधिसूचना, पात्रता, निकष, वयाची आवश्यकता, पगार, अर्ज प्रक्रिया, शेवटची तारीख, नोकरीचे स्थान इत्यादी माहिती जाणून घेण्यासाठी कृपया बातमी पूर्ण वाचावी. तसेच अपडेट व नविन भरती संदर्भातील माहिती त्वरीत मिळविण्यासाठी आमच्या व्हाट्सग्रुप आणि टेलिग्राम चॅनेलला जॉईन व्हा.