MahaTransco Recruitment 2021 | :- As many as 41 “Apprentices” posts have been announced in Maharashtra State Power Transmission Company. Applications are invited from aspiring candidates for the post of “Electrician”. Interested candidates are required to submit their application online and the last date for submission of application is 30 September 2021.
MahaTransco Recruitment 2021 | :- महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीत तब्बल 41 ” अप्रेटिंस ” पदांसाठी जाहीर करण्यात आली आहे. “वीजतंत्री” या पदांसाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने दाखल करायचे असून, अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2021 आहे.
MahaTransco Recruitment 2021 | विषयी संंपूर्ण माहिती
MahaTransco Recruitment 2021 | पदाची संपूर्ण माहिती :-
विभाग :- जेजुरी, पुणे
पद क्रमांक
पदाचे नाव
पदाची संख्या
01.
वीजतंत्री
05
एकूण जागा
05
विभाग :- सिंहगड, पुणे
पद क्रमांक
पदाचे नाव
पदाची संख्या
01.
वीजतंत्री
15
एकूण जागा
15
विभाग :- मंचर, पुणे
पद क्रमांक
पदाचे नाव
पदाची संख्या
01.
वीजतंत्री
21
एकूण जागा
21
MahaTransco Recruitment 2021 | शैक्षणिक पात्रता :-
वीजतंत्री
( 01 ) उमेदवार 10 वी उत्तीर्ण असावा. ( 02 ) उमेदवाराने विजतंत्री या ट्रे़डमध्ये ITI पूर्ण केलेले असावे.