Maharashtra Police Adhikari Bharti Recruitment 2022 :- Maharashtra Police Administration has announced the recruitment for the posts of Law Officer ( Maharashtra Police Adhikari Bharti Recruitment 2022 ). Recruitment for the post of ‘Legal Officer – Group B, Legal Officer’. Applications are invited from interested candidates for these posts. Interested candidates have to submit their application through offline mode, the last date for submission of offline application is 25th December 2022.
Maharashtra Police Adhikari Bharti Recruitment 2022 :- महाराष्ट्र पोलिस प्रशासनातर्फे ( Maharashtra Police Adhikari Bharti Recruitment 2022 ) विधी अधिकारी या पदांसाठी भरती जाहीर करण्यात आलीय. ‘विधी अधिकारी – गट ब, विधी अधिकारी’ या पदासाठी भरती होणार आहे. या पदांसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवारांनी आपेल अर्ज ऑफलाईन पद्धतीने दाखल करायचे असून, ऑफलाईन अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख २५ डिसेंबर २०२२ आहे.
Maharashtra Police Adhikari Bharti Recruitment 2022 विषयी संपूर्ण माहिती
Maharashtra Police Adhikari Bharti Recruitment 2022 पदाचे नाव, एकूण पदाची संख्या
पद क्रमांक
पदाचे नाव
पदाची संख्या
01.
विधी अधिकारी – गट ब
05
02.
विधी अधिकारी
29
एकूण जागा
34
Maharashtra Police Adhikari Bharti Recruitment 2022 शैक्षणिक पात्रता
01. ) उमेदवार कायद्याची पदवी उत्तीर्ण असावा. 02. ) वकिल म्हणून उमेदवाराकडे किमान ०५ वर्षांचा अनुभव असावा.