Maharashtra Job Fair 2021 | :- A mega recruitment meet has been organized ( Maharashtra Job Fair 2021 | )for unemployed youth who have passed 5th to 12th. Recruitment meet for 71,968 posts will be held in 32 districts of Maharashtra. Candidates who have passed 5th to 12th, graduates, diplomas, ITIs will be able to avail the benefits of this recruitment fair.As many as 71,968 vacancies will be filled for various sectors including Power, Retail, Telecom, IT / ICHES, Electronics, Automotive under this recruitment fair. Interested candidates need to register for this. Candidates should register for the recruitment by clicking on the link provided.
Maharashtra Job Fair 2021 | :- 5 वी ते 12 वी उत्तीर्ण असलेल्या बेरोजगार तरूणांसाठी मेगा भरती ( Maharashtra Job Fair 2021 | ) मेळाव्याचं आयोजन करण्यात आला आहे. तब्बल 71,968 जागांसाठी भरती मेळावा पार पडणार असून, महाराष्ट्रातील 32 जिल्हामध्ये भरती मेळावा पार पडणार आहे. 5 वी ते 12 वी उत्तीर्णां शिवाय पदवीधर, डिप्लोमा, ITI उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांना या भरती मेळाव्याचा लाभ घेता येणार आहे.या भरती मेळाव्या अंतर्गत पॉवर, रिटेल, टेलिकॉम, आयटी/आयचीईएस, इलेक्ट्रॉनिक्स, ऑटोमोटिव्हसह विविध क्षेत्रांसाठी तब्बल 71,968 रिक्त जागां भरण्यात येणार आहेत. यासाठी इच्छुक उमेदवारांना नोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणी करण्याची दिलेल्या लिंक वर क्लिक करून, उमेदवारांनी भरतीची नोंदणी करावी.
Maharashtra Job Fair 2021 | पदाची संपूर्ण माहिती
Maharashtra Job Fair 2021 | पदाची संपूर्ण माहिती :-
पद क्रमांक
पदाचे नाव
पदाची संख्या
01.
वेल्डर
आवश्यकतेनुसार
02.
इलेक्ट्रिशियन
आवश्यकतेनुसार
03.
हाऊसकीपर
आवश्यकतेनुसार
04.
ब्यटीशियन
आवश्यकतेनुसार
05.
मेकॅनिक
आवश्यकतेनुसार
06.
इतर पदे
आवश्यकतेनुसार
एकूण जागा
71,968
Maharashtra Job Fair 2021 | शैक्षणिक पात्रता :-
उमेदवार 5वी ते 12 वी उत्तीर्ण / ITI / डोप्लोमा / पदवीधर असावा. ( पदानुसार शैक्षणिक पात्रता असणे आवश्यक आहे. ) शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी कृपया अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.
Maharashtra Job Fair 2021 | पदाची संख्या, पदाची शैक्षणिक पात्रता, पदाची ठिकाण विषयी संपूर्ण माहिती :-
ठिकाण
पदाची संख्या
पदाचे ठिकाण, शैक्षणिक पात्रता संबंधित माहिती ( ऑनलाईन अर्ज दाखल करा. )
Candidate should have passed 5th to 12th / ITI / Diploma / Graduate. ( Must have academic qualification as per the post. ) Please visit the official website to know the educational qualifications.
Maharashtra Job Fair 2021 | Number of posts, educational qualifications of the post, complete information about the position of the post :-
Place
Number of posts
Information regarding position, educational qualifications ( Submit online. )