Maharashtra Industrial Development Corporation Recruitment 2022 :- Maharashtra Industrial Development Corporation Recruitment 2022 has been announced. Director (Electrical), Executive Engineer (Architectural), Deputy Engineer (Architectural), Deputy Engineer (Electrical and Mechanical), Accounts Officer, Senior Accountant, Area Manager, Assistant Area Manager, Stenographer (U. Category), Stenographer (N. Category ), Recruitment for the posts of Chief Surveyor, Land Surveyor. Applications are invited from interested candidates. Interested candidates can submit their application either online (e-mail) or offline. Last date to submit online or offline application is 26 December 2022. Candidates will be selected through direct interview. Date of interview is 27 December 2022.
Maharashtra Industrial Development Corporation Recruitment 2022 :- महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळात ( Maharashtra Industrial Development Corporation Recruitment 2022 ) भरती जाहीर करण्यात आलीय. ‘संचालक ( विद्युत ), कार्यकारी अभियंता ( स्थापत्य ), उप अभियंता ( स्थापत्य ), उप अभियंता ( विद्युत व यांत्रिकी ), लेखा अधिकारी, वरिष्ठ लेखापाल, क्षेत्र व्यवस्थापक, सहाय्यक क्षेत्र व्यवस्थापक, लघुलेखक ( उ.श्रेणी ), लघुलेखक ( नि. श्रेणी ), प्रमुख भूमापक, भूमापक’या पदांसाठी भरती होणार आहे. यासाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवार आपले अर्ज ऑनलाईन ( ई-मेल ) किंवा ऑफलाईन अश्या दोन्ही पद्धतीने दाखल करू शकतात. ऑनलाईन किंवा ऑफलाईन अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख २६ डिसेंबर २०२२ आहे. उमेदवारांची निवड थेट मुलाखतीद्वारे होणार आहे. मुलाखतीची तारीख २७ डिसेंबर २०२२ आहे.
Maharashtra Industrial Development Corporation Recruitment 2022 विषयी संपूर्ण माहिती
Maharashtra Industrial Development Corporation Recruitment 2022 पदाचे नाव, एकूण पदाची संख्या
पद क्रमांक
पदाचे नाव
पदाची संख्या
01.
संचालक ( संचलन ) विद्युत
01
02.
कार्यकारी अभियंता ( स्थापत्य )
02
03.
उप अभियंता ( स्थापत्य )
04
04.
उप अभियंता ( विद्युत व यांत्रिकी )
02
05.
लेखा अधिकारी
05
06.
वरिष्ठ लेखापाल
05
07.
क्षेत्र व्यवस्थापक
05
08.
सहाय्यक क्षेत्र व्यवस्थापक
04
09.
लघुलेखक ( उ. श्रेणी )
01
10.
लघुलेखक ( नि. श्रेणी )
01
11.
प्रमुख भूमापक
03
12.
भूमापक
01
एकूण जागा
34
Maharashtra Industrial Development Corporation Recruitment 2022 शैक्षणिक पात्रता
संचालक ( संचलन ) विद्युत
उमेदवार विद्युत अभियंता पदवी उत्तीर्ण असावा. वरिष्ठ पदावरील कामाचा अनुभव असावा.
कार्यकारी अभियंता ( स्थापत्य )
उमेदवाराकडे कार्यकारी अभियंता या पदाचा किमान ०५ वर्षांचा अनुभव असावा.
उप अभियंता ( स्थापत्य )
उमेदवाराकडे उप अभियंता ( स्था ) या पदाचा किमान ०५ वर्षांचा अनुभव असावा.
उप अभियंता ( विद्युत व यांत्रिकी )
उमेदवाराकडे कार्यकारी अभियंता ( विवयां ) या पदाचा किमान ०५ वर्षांचा अनुभव असावा.
लेखा अधिकारी
उमेदवाराकडे लेखा अधिकारी या पदाचा किमान ०५ वर्षांचा अनुभव असावा.
वरिष्ठ लेखापाल
उमेदवाराकडे वरिष्ठ लेखापाल या पदाचा किमान ०५ वर्षांचा अनुभव असावा.
क्षेत्र व्यवस्थापक
उमेदवाराकडे क्षेत्र व्यवस्थापक या पदाचा किमान ०५ वर्षांचा अनुभव असावा.
सहाय्यक क्षेत्र व्यवस्थापक
उमेदवाराकडे सहाय्यक क्षेत्र व्यवस्थापक या पदाचा किमान ०५ वर्षांचा अनुभव असावा.
लघुलेखक ( उ. श्रेणी )
उमेदवाराकडे लघुलेखक ( उ.श्रेणी ) या पदाचा किमान ०५ वर्षांचा अनुभव असावा.
लघुलेखक ( नि. श्रेणी )
उमेदवाराकडे लघुलेखक ( नि.श्रेणी ) या पदाचा किमान ०५ वर्षांचा अनुभव असावा.
प्रमुख भूमापक
उमेदवाराकडे प्रमुख भुमापक या पदाचा किमान ०५ वर्षांचा अनुभव असावा.
भूमापक
उमेदवाराकडे भुमापक या पदाचा किमान ०५ वर्षांचा अनुभव असावा.
Maharashtra Industrial Development Corporation Recruitment 2022 वयाची अट
उमेदवाराचे वय ५८ ते ७० वर्षांपर्यंत असावे.
Maharashtra Industrial Development Corporation Recruitment 2022 वेतन
उमेदवारांना वेतन महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ प्रशासनाच्या नियमानुसार मिळेल.
Maharashtra Industrial Development Corporation Recruitment 2022 अर्ज दाखल करण्याची पद्धत
उमेदवार आपले अर्ज ऑनलाईन किंवा ऑनलाईन अश्या दोन्ही पद्धतीने दाखल करू शकतात.
Maharashtra Industrial Development Corporation Recruitment 2022 ऑनलाईन अर्ज दाखल करण्याचा पत्ता