MAHA REAT Recruitment 2023 :- Maharashtra Real Estate Appellate Tribunal Mumbai ( MAHA REAT Recruitment 2023 ) recruitment has been announced. Applications are invited from interested candidates for the post of ‘Registrar’. Interested candidates can submit their applications both offline / online (e-mail). The last date for submission of offline / online (e-mail) application is 20 January 2023.
MAHA REAT Recruitment 2023 :- महाराष्ट्र रियल इस्टेट अपील न्यायाधिकरण मुंबई ( MAHA REAT Recruitment 2023 ) येथे भरती जाहीर करण्यात आलीय. ‘रजिस्ट्रार’ या पदासाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवार आपले अर्ज ऑफलाईन / ऑनलाईन ( ई-मेल ) अश्या दोन्ही पद्धतीने दाखल करू शकतात. ऑफलाईन / ऑनलाईन ( ई-मेल ) अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख २० जानेवारी २०२३ आहे.
MAHA REAT Recruitment 2023 विषयी संपूर्ण माहिती
MAHA REAT Recruitment 2023 पदाचे नाव, एकूण पदाची संख्या
पद क्रमांक
पदाचे नाव
पदाची संख्या
01.
रजिस्ट्रार
आवश्यकतेनुसार
एकूण जागा
आवश्यकतेनुसार
MAHA REAT Recruitment 2023 शैक्षणिक पात्रता
महाराष्ट्र राज्यातील जिल्हा व सत्र किंवा अतिरिक्त सत्र न्यायाधीश म्हणून सेवानिवृत्त झालेल्या उमेदवार असावा.
महाराष्ट्र रियल इस्टेट प्राधिकरण प्रशासनाच्या नियमानुसार उमेदवारांना वेतन मिळेल.
MAHA REAT Recruitment 2023 अर्ज दाखल करण्याची पद्धत
उमेदवार आपले अर्ज ऑफलाईन / ऑनलाईन ( ई-मेल ) अश्या दोन्ही पद्धतीने दाखल करू शकतात.
MAHA REAT Recruitment 2023 ऑफलाईन अर्ज दाखल करण्याचा पत्ता
आय / सी रजिस्ट्रार, महाराष्ट्र रियल इस्टेट अपील न्यायाधिकरण, पहिला मजला, एक फोब्स बिल्डिंग, थापर हाऊस, डॉ. व्ही.बी गांधी रोड, काळा घोडा, फोर्ट, मुंबई – ४०० ००१.
MAHA REAT Recruitment 2023 ऑनलाईन अर्ज दाखल करण्याचा पत्ता