( KTCL Recruitment 2021 | ) कदंबा ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये भरती 2021 |

KTCL Recruitment 2021 |

KTCL Recruitment 2021 :- कदंबा ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन लिमिटेडने विविध पदांची भरती जाहीर केलीय. “वाहन सहाय्यक रहदारी निरीक्षक, कनिष्ठ स्टेनोग्राफर, कॅशियर कम लोअर डिव्हिजन क्लर्क, शिपाई ( मल्टीटास्किंग स्टाफ )” या पदांच्या रिक्त जागांसाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज ऑफलाईन पध्दतीने दाखल करायेच असून, अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख 1 जुलै 2021 आहे.

कदंबा ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये भरती 2021 विषयी संपूर्ण माहिती

पदाची संपूर्ण माहिती :-

पद क्रमांकपदाचे नावपदाची संख्या
01.वाहन सहाय्यक रहदारी निरीक्षक05
02.कनिष्ठ स्टेनोग्राफर01
03.कॅशियर कम लोअर डिव्हिजन क्लर्क 14
04.शिपाई ( मल्टीटास्किंग स्टाफ )02
एकूण जागा22

शैक्षणिक पात्रता :-

वाहन सहाय्यक रहदारी निरीक्षक( 1 ) जड मोटार वाहन परवाना.
( 2 ) प्रतिष्ठित परिवहन व्यवस्थापन काम केल्याचा दोन वर्षांचा अनुभव असावा.
कनिष्ठ स्टेनोग्राफर( 1 ) एस.एस.सी. स्टेनोग्राफी कोर्ससह शॉर्टहँड 100 डब्ल्यू.पी.एम. आणि तांत्रिक परीक्षा मंडळकडून
टाइपरायटिंगमध्ये 40 डब्ल्यू.पी.एम. पूर्ण केलेले असावे.
( 2 ) संगणक माहिती असणे आवश्यक आहे.
कॅशियर कम लोअर डिव्हिजन क्लर्क( 1 ) उमेदवाराला प्रति मिनिट 40 शब्दांसह टाइपरायटींग स्पीड असणे आवश्यक आहे.
( 2 ) संगणक माहिती असणे आवश्यक आहे.
( 3 ) उमेदवाराल रोख रक्कम हाताळण्याचा अनुभव असावा.
शिपाई ( मल्टीटास्किंग स्टाफ )उमेदवार दहावी उत्तीर्ण असावा.

वयाची अट :- 45 वर्षापर्यंत

अर्ज दाखल करण्याची पध्दत :- अर्ज ऑफलाईन पध्दतीने दाखल करावा.

ऑफलाईन अर्ज दाखल करण्याचा पत्ता :- कदंबा ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन लिमिटेड, पॅराइसो दे गोवा, अल्टो पोरवोरिम, बारडेज गोवा – 403521.

अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख :- 1 जुलै 2021.

Complete information in English

KTCL Recruitment 2021 |

KTCL Recruitment 2021 :- Kadamba Transport Corporation Limited has announced recruitment for various posts. Applications are invited from aspiring candidates for the posts of “Vehicle Assistant Traffic Inspector, Junior Stenographer, Cashier cum Lower Division Clerk, Peon (Multitasking Staff)”. Interested candidates have to submit their applications offline and the last date for submission of applications is July 1, 2021.

Complete information about recruitment 2021 in Kadamba Transport Corporation Limited

Full details of the post :-

Post NoName of the PostNo. of Vacancy
01.Vehicle Assistant Traffic Inspector05
02.Junior Stenographer01
03.Cashier cum Lower Division Clerk14
04.Peon ( multitasking staff )02
Total Post22

Educational Qualification :-

Vehicle Assistant Traffic Inspector( 1 ) Heavy Motor Vehicle License.
( 2 ) Two years experience in reputed Transport Management
Junior Stenographer(1 ) S.S.C. With Stenography Course with shorthand 100 W.P.M. & typewriting 40 W.P.M. From the Board of Technical Examination.
( 2 ) Computer Literacy
Cashier cum Lower Division Clerk( 1 ) Graduate with 40 Words per minute in typewriting.
( 2 ) Computer Literacy
( 3 ) Experience in cash handling
Peon ( multitasking staff )SSC

Age condition :- Up to 45 years

How to submit application :- Application should be submitted offline.

Offline Application Address :- Kadamba Transport Corporation Limited, Paraiso de Goa, Alto Porvorim, Bardez Goa – 403521.

Last date for submission of application :- 1 July 2021.

Latest Post

Leave a Reply