ITBP Recruitment 2022 :- Indo-Tibetan Border Police Force (ITBP Recruitment 2022) has been announced for a total of 287 posts. Applications are invited from interested candidates for the posts of Constable (Gardener), Constable (Cobbler), Constable (Cleaner), Constable (Washerman), Constable (Barber). Interested candidates have to submit their applications through online mode and the last date for submission of online application is 22nd December 2022.
ITBP Recruitment 2022 :- इंडो – तिबेटन बॉर्डर पोलिस दलात ( ITBP Recruitment 2022 )एकूण २८७ जागांसाठी भरती जाहीर करण्यात आलीय. कॉस्टेबल ( गार्डनर ), कॉन्स्टेबल ( कॉबलर ), कॉन्स्टेबल ( सफाई कर्मचारी ), कॉन्स्टेबल ( वॉशरमन ), कॉन्स्टेबल ( बार्बर ) या पदांसाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने दाखल करायचे असून, ऑनलाईन अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख २२ डिसेंबर २०२२ आहे.
ITBP Recruitment 2022 विषयी संपूर्ण माहिती
ITBP Recruitment 2022 पदाचे नाव, एकूण पदाची संख्या
उमेदवार 10वी उत्तीर्ण असावा. + उमेदवाराकडे किमाना02 वर्षाचा अनुभव असावा. किंवा उमेदवाराकडे ITI प्रमाणपत्र असावे. + उमेदवाराकडे किमान 01 वर्षाचा अनुभव असावा. किंवा उमेदवार ITI डिप्लोमा उत्तीर्ण असावा.
Candidate should have passed 10th. + Candidate should have minimum 02 years of experience. OR Candidate should have ITI certificate. + Candidate should have minimum 01 year experience. OR Candidate should have passed ITI Diploma.