ISRO Recruitment 2022 :- Candidates who want to work in Indian Space Research Organization ( ISRO Recruitment 2022 ) have got a golden job opportunity. Applications are invited from interested candidates for the posts of ‘Scientist/Engineer ‘Sc’ (Electronics), Scientist/Engineer ‘Sc’ (Mechanical), Scientist/Engineer ‘Sc’ (Computer Science)’. Interested candidates have to submit their application through online mode and the last date for submission of online application is 19th December 2022.
ISRO Recruitment 2022 :- भारतीय अंतरिक्ष संशोधन संस्थेत ( ISRO Recruitment 2022 ) काम करू इच्छित असलेल्या उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झालीय. ‘ शास्त्रज्ञ / अभियंता ‘एससी’ ( इलेक्ट्रॉनिक्स ), शास्त्रज्ञ/अभियंता ‘एससी’ ( यांत्रिक ), शास्त्रज्ञ/अभियंता ‘एससी’ ( संगणक विज्ञान )’ या पदांसाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवारांनी आपेल अर्ज ऑनलाईन पद्धतीने दाखल करायचे असून, ऑनलाईन अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख १९ डिसेंबर २०२२ आहे.
ISRO Recruitment 2022 विषयी संपूर्ण माहिती
ISRO Recruitment 2022 पदाचे नाव, एकूण पदाची संख्या
पद क्रमांक
पदाचे नाव
पदाची संख्या
01.
शास्त्रज्ञ / अभियंता ‘एससी’ ( इलेक्ट्रॉनिक्स )
21
02.
शास्त्रज्ञ/अभियंता ‘एससी’ ( यांत्रिक )
33
03.
शास्त्रज्ञ/अभियंता ‘एससी’ ( संगणक विज्ञान )
14
एकूण जागा
68
ISRO Recruitment 2022 शैक्षणिक पात्रता
शास्त्रज्ञ/अभियंता ‘एससी’ ( इलेक्ट्रॉनिक्स )
उमेदवार B.E. / B.Tech उत्तीर्ण असावा. आणि उमेदवार GATE असावा.
शास्त्रज्ञ/अभियंता ‘एससी’ ( यांत्रिक )
उमेदवार B.E. / B.Tech उत्तीर्ण असावा. आणि उमेदवार GATE असावा.
शास्त्रज्ञ/अभियंता ‘एससी’ ( संगणक विज्ञान )
उमेदवार B.E. / B.Tech उत्तीर्ण असावा. आणि उमेदवार GATE उत्तीर्ण असावा.
ISRO Recruitment 2022 वयाची अट
उमेदवाराचे वय २०२२ रोजी २८ वर्षांपर्यंत असावे. अधिक माहितीसाठी कृपया मुळ जाहिरात पाहावी.
ISRO Recruitment 2022 अर्ज दाखल करण्याची पद्धत
उमेदवारांनी आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने दाखल करावे.
ISRO Recruitment 2022 ऑनलाईन अर्ज दाखल करण्याचा पत्ता