IOCL Recruitment 2021 | :- Recruitment for 300 posts in Hindustan Oil ( IOCL Recruitment 2021 | ). Aspiring candidates have come forward to apply for 300 vacancies for “Apprentice”. Interested candidates have to select their application and the last date to apply is 27th December 2021. So people will have to face the written match on 09 January 2022.
IOCL Recruitment 2021 | :- इंडियन ऑईलमध्ये ( IOCL Recruitment 2021 | )तब्बल 300 जागांसाठी भरती जाहीर केलीय. ” अप्रेंटिस “ पदाच्या एकूण 300 रिक्त जागांसाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने दाखल करायचे असून, अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख 27 डिसेंबर 2021 आहे. तर उमेदवारांना 09 जानेवारी 2022 रोजी लेखी परीक्षेला सामोरं जावं लागणार आहे.
IOCL Recruitment 2021 | विषयी संपूर्ण माहिती
IOCL Recruitment 2021 | पदाची संपूर्ण माहिती :- अप्रेंटिस पदाअंतर्गत
पद क्रमांक
पदाचे नाव
पदाची संख्या
01.
ट्रेड अप्रेंटिस
आवश्यकतेनुसार
02.
टेक्निशियन अप्रेंटिस
आवश्यकतेनुसार
एकूण जागा
300
IOCL Recruitment 2021 | शैक्षणिक पात्रता :-
उमेदवार संबंधित ट्रेडमध्ये इंजिनिअरिंग डिप्लोमा असावा./ उमेदवार पदवीधर असावा / उमेदवार 12वी उत्तीर्ण असावा. / उमेदवार 10वी+ संबंधित ट्रेडमध्ये ITI उत्तीर्ण असावा.
IOCL Recruitment 2021 | वयाची अट :- 30 नोव्हेंबर 2021 रोजी 18 ते 24 वर्षापर्यंत ( SC/ST उमेदवारांना 05 वर्षाची सूट असेल, तर OBC उमेदवारांना 03 वर्षाची सूट असले. )
IOCL Recruitment 2021 | अर्ज दाखल करण्याची पद्धत :- अर्ज ऑनलाईन पद्धतीने दाखल करावा.
Candidate should have Engineering Diploma in the relevant trade. / Candidate should be a graduate / Candidate should have passed 12th. / Candidate should have passed ITI in 10th V + related trade.
IOCL Recruitment 2021 | Age condition :- 18 to 24 years on 30th November 2021 ( SC/ST candidates have 05 years exemption, OBC candidates have 03 years exemption. )
IOCL Recruitment 2021 | Method of submitting application :- Application should be submitted online.