Indian Navy Recruitment 2021 | :- Indian Navy announces recruitment ( Indian Navy Recruitment 2021 | ) for 10th pass candidates. Applications are invited from aspiring candidates for a total of 217 vacancies for the post of “Tradesman Mate”. Interested candidates have to submit their application offline and the last date for submission of application is 4th November 2021.
Indian Navy Recruitment 2021 | :- भारतीय नौदलाने 10 वी पास उमेदवारांसाठी ( Indian Navy Recruitment 2021 | ) भरती जाहीर केलीय. “ट्रेड्समन मेट “ या पदांच्या एकूण 217 रिक्त जागांसाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज ऑफलाईन पद्धतीने दाखल करायचे असून, अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख 4 नोव्हेंबर 2021 आहे.
Indian Navy Recruitment 2021 | विषयी संपूर्ण माहिती
Indian Navy Recruitment 2021 | पदाची संपूर्ण माहिती :-
पद क्रमांक
पदाचे नाव
पदाची संख्या
01.
ट्रेड्समन मेट
217
एकूण जागा
217
Indian Navy Recruitment 2021 | शैक्षणिक पात्रता :-
उमेदवार 10 वी उत्तीर्ण असावा.
Indian Navy Recruitment 2021 | वयाची अट :- 56 वर्षांपर्यंत
Indian Navy Recruitment 2021 | वेतन :- भारतीय नौदलाच्या नियमानूसार वेतन मिळेल.
Indian Navy Recruitment 2021 | अर्ज दाखल करण्याची पद्धत :- अर्ज ऑफलाईन पद्धतीने दाखल करावा.
Indian Navy Recruitment 2021 | ऑफलाईन अर्ज दाखल करण्यााचा पत्ता :- नौदल प्रमुख, नागरी मनुष्यबळ नियोजन संचालनालय आणि भरती कक्ष क्रमांक 007, तळमजला तालकटोरा इनडोअर स्टेडियम, अॅनेक्सी बिल्डिंग नवी दिल्ली -110001.
Indian Navy Recruitment 2021 |ऑफलाईन अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख :- 04 नोव्हेंबर 2021.
Indian Navy Recruitment 2021 |जाहिरात :- PDF जाहिरात