Indian Coast Guard Recruitment 2023 :- Recruitment for 10th, 12th passed candidates ( Indian Coast Guard Recruitment 2023 )has been announced for a total of 255 vacancies for various posts in the Indian Coast Guard. Applications are invited from interested candidates for the posts of ‘Sailor (General Duty-GD), Sailor (Domestic Branch-DB)’. Interested candidates have to submit their applications through online mode and the last date for submission of online application is 16 February 2023. While the aspirants will conduct the ‘Stage-I Examination in March 2023, Stage-II Examination in May 2023, Stage-III and IV Examination in September 2023’.
Indian Coast Guard Recruitment 2023 :- १० वी, १२ वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी भारतीय तटरक्षक दलात ( Indian Coast Guard Recruitment 2023 ) विविध पदांसाठी एकूण २५५ जागांसाठी भरती जाहीर करण्यात आलीय. ‘नाविक (जनरल ड्युटी-GD), नाविक (डोमेस्टिक ब्राँच-DB)’ या पदांसाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने दाखल करायचे असून, ऑनलाईन अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख १६ फेब्रुवारी २०२३ आहे. तर इच्छुक उमेदवारांची ‘स्टेज-I ची परीक्षा मार्च २०२३, स्टेज-II ची परीक्षा मे २०२३, स्टेज-III आणि IV ची परीक्षा सप्टेंबर २०२३’ ला पार पडणार आहे.
Indian Coast Guard Recruitment 2023 विषयी संपूर्ण माहिती
Indian Coast Guard Recruitment 2023 पदाचे नाव, एकूण पदाची संख्या
पद क्रमांक
पदाचे नाव
पदाची संख्या
01.
नाविक (जनरल ड्युटी-GD)
225
02.
नाविक (डोमेस्टिक ब्राँच-DB)
30
एकूण जागा
255
Indian Coast Guard Recruitment 2023 शैक्षणिक पात्रता
नाविक ( जनरल ड्युटी-GD )
उमेदवार 12 वी उत्तीर्ण ( गणित आणि भौतिकशास्त्र ) असावा.
नाविक ( डोमेस्टिक ब्राँच-DB )
उमेदवार १० वी उत्तीर्ण असावा.
Indian Coast Guard Recruitment 2023 शारीरिक पात्रता
उमेदवारांची उंची १५७ सेमी असावी. उमेदवारांची छाती फुगवून ०५ सेमी जास्त असावी.
Indian Coast Guard Recruitment 2023 वयाची अट
( SC / ST उमेदवारांना 05 वर्षांची सूट असेल, तर OBC उमेदवारांना 03 वर्षांची सूट असेल. )
उमेदवारांचा जन्म 01 सप्टेंबर 2001 ते 31 ऑगस्ट 2005 च्या दरम्यान असावा.
Indian Coast Guard Recruitment 2023 वेतन
भारतीय तटरक्षक दल प्रशासनाच्या नियमानुसार उमेदवारांना वेतन मिळेल.
Indian Coast Guard Recruitment 2023 अर्ज दाखल करण्याची पद्धत
उमेदवारांनी आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने दाखल करावे.
Indian Coast Guard Recruitment 2023 ऑनलाईन अर्ज दाखल करण्याचा पत्ता
ऑनलाईन अर्ज दाखल करण्यासाठी cgept.cdac.in क्लिक करा.
Indian Coast Guard Recruitment 2023 ऑनलाईन अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख
ऑनलाईन अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख १६ फेब्रुवारी २०२३ असेल.
Indian Coast Guard Recruitment 2023 परीक्षा
नाविक ( GD ), नाविक ( DB )
उमेदवारांची स्टेज-I ची परीक्षा मार्च २०२३ ला पार पडेल.
नाविक ( GD ), नाविक ( DB )
उमेदवारांची स्टेज-II ची परीक्षा मे २०२३ ला पार पडेल.
नाविक ( GD ), नाविक ( DB )
उमेदवारांची स्टेज-II & IV ची परीक्षा सप्टेंबर २०२३ ला पार पडेल.
Indian Coast Guard Recruitment 2023 नोकरी करण्याचे ठिकाण
नोकरी करण्याचे ठिकाण संपूर्ण भारत असेल.
Indian Coast Guard Recruitment 2023 अधिकृत संकेतस्थळ