Indian Army SSC Tech Recruitment 2023 :- Indian Army SSC (Tech) course October 2023 (Indian Army SSC Tech Recruitment 2023) recruitment has been announced. Applications are invited from interested candidates for the posts of ‘SSC (T)-61 and SSCW (T)-32, SSC(W) (Non-Tech) (Non-UPSC), SSC (W) (Tech)’. Interested candidates have to submit their applications through online mode and the last date for submission of online application is 09 February 2023.
Indian Army SSC Tech Recruitment 2023 :- भारतीय सैन्य SSC ( Tech ) कोर्स ऑक्टोबर २०२३ ( Indian Army SSC Tech Recruitment 2023 ) भरती जाहीर करण्यात आलीय. ‘SSC (T)-61 & SSCW (T)-32, SSC(W) (Non-Tech) (Non-UPSC), SSC (W) (Tech)’ या पदांसाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने दाखल करायचे असून, ऑनलाईन अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख ०९ फेब्रुवारी २०२३ आहे.
Indian Army SSC Tech Recruitment 2023 विषयी संपूर्ण माहिती
Indian Army SSC Tech Recruitment 2023 पदाचे नाव, एकूण पदाची संख्या
पद क्रमांक
पदाचे नाव
पदाची संख्या
01.
SSC (T)-61 आणि SSCW (T)-32
पुरूष ( 175 ) महिला ( 14 )
एकूण जागा
189
पद क्रमांक
पदाचे नाव
पदाची संख्या
01.
SSC( W ) ( Non-Tech ) ( Non-UPSC )
01
02.
SSC ( W ) ( Tech )
01
एकूण जागा
2
Indian Army SSC Tech Recruitment 2023 शैक्षणिक पात्रता
SSC ( T )-61 & SSCW ( T )-32
उमेदवार संबंधित विषयात इंजिनिअरिंग पदवी उत्तीर्ण असावा. किंवा इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षातील उमेदवार देखील अर्ज दाखल करू शकतात.
SSC ( W ) ( Non Tech ) ( Non UPSC )
उमेदवारकोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण असावा.
SSC ( W ) ( Tech )
उमेदवारB.E/B.Tech उत्तीर्ण असावा.
Indian Army SSC Tech Recruitment 2023 वयाची अट
SSC ( T )-61 & SSCW ( T )-32
उमेदवारांचाजन्म 02 ऑक्टोबर 1996 ते 01 ऑक्टोबर 2003 दरम्यान असावा.
Widows of Defence Personnel
उमेदवारांचे वय 01 ऑक्टोबर 2023 रोजी 35 वर्षांपर्यंत.
Indian Army SSC Tech Recruitment 2023 वेतन
भारतीय सैन्य SSC ( Tech ) कोर्स प्रशासनाच्या नियमानुसार उमेदवारांना वेतन मिळेल.
Indian Army SSC Tech Recruitment 2023 अर्ज दाखल करण्याची पद्धत
उमेदवारांनी आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने दाखल करावे.
Indian Army SSC Tech Recruitment 2023 ऑनलाईन अर्ज दाखल करण्याचा पत्ता