Indian Air Force Recruitment 2023 :- Indian Air Force Recruitment 2023 has been announced in Nashik. Applications are invited from interested candidates for the trades of ‘Machinist, Sheet Metal, Welder (Gas & Electric), Mechanic (Radio Radar Aircraft), Carpenter, Electrician Aircraft), Fitter / Mechanic Machine Tool Maintenance’ under the post of ‘Apprentice’. Interested candidates have to submit their applications through online mode. The last date for submission of online application is 05 January 2023.
Indian Air Force Recruitment 2023 :- भारतीय हवाई दल, नाशिक ( Indian Air Force Recruitment 2023 ) येथे भरती जाहीर करण्यात आलीय. ‘अप्रेंटिस’ पदा अंतर्गत ‘ मशीनिस्ट, शीट मेटल, वेल्डर ( गॅस आणि इलेक्ट्रिक ), मेकॅनिक ( रेडिओ रडार एअरक्राफ्ट ), कारपेंटर, इलेक्ट्रिशियन एअरक्राफ्ट ), फिटर / मेकॅनिक मशीन टूल मेंटेनंस ’ या ट्रेडसाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने दाखल करायचे आहेत. ऑनलाईन अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख ०५ जानेवारी २०२३ आहे.
Indian Air Force Recruitment 2023 विषयी संपूर्ण माहिती
Indian Air Force Recruitment 2023 पदाचे नाव, एकूण पदाची संख्या
पद क्रमांक
पदाचे नाव
पदाची संख्या
01.
मशीनिस्ट
03
02.
शीट मेटल
15
03.
वेल्डर (गॅस & इलेक्ट्रिक)
04
04.
मेकॅनिक (रेडिओ रडार एअरक्राफ्ट)
13
05.
कारपेंटर
02
06.
इलेक्ट्रिशियन एयरक्राफ्ट
33
07.
फिटर/मेकॅनिक मशीन टूल मेंटेनंस
38
एकूण जागा
108
Indian Air Force Recruitment 2023 शैक्षणिक पात्रता
( 1 ) उमेदवार ५०% गुणांसह १० वी / १२ वी उत्तीर्ण असावा. ( 2 ) उमेदवार ६०% गुणांसह संबंधित ट्रेडमध्ये ITI उत्तीर्ण असावा.